
बिअर
4
Answer link
कुठलीही पिली तरी काय फरक पडणार आहे? पैसे वेस्ट होणार. उलट तुम्हाला कायमची सवय लागून जाईल. माझे भरपूर मित्र आहेत, त्यांनी तब्येत सुधारण्यासाठी बिअर पिणे चालू केले. पण आता बंद करू शकत नाहीत. त्यांना व्यसनच लागले आहे. त्यामुळे शरीरासाठी फायदेशीर असणारे काही घ्या.