उत्तर
प्रश्न विचारा
पार्सल
1
Answer link
इंडियन स्पीड पोस्ट ऑफिसने पार्सल पाठवायचे असेल, तर जास्त वजन होईल म्हणून ३ पार्सल करतात का? असे केले तर, तीनही पार्सलचा एकच ट्रॅकिंग नंबर मिळेल का? मग ३ पैकी १च पार्सल मिळाले तर काय करायचं?
तीन पार्सल करण्यापेक्षा एकच पार्सल केलेलं उत्तम, कारण ते ट्रक करणं सोपं जातं. एक्स्ट्रा पैसे गेले तर जाऊदे, इतका काही फरक पडत नाही.
उत्तर लिहिले · 1/5/2020
Neax b
कर्म · 1660
अकाउंट उघडा
अकाउंट उघडून उत्तर चा सर्वाधिक फायदा मिळवा.
अकाउंट उघडा
जुने अकाउंट आहे?
लॉग-इन
ऍप इंस्टॉल करा