उत्तर
प्रश्न विचारा
घरांची नावे
0
Answer link
मी नविन घर बांधणार आहे त्यासाठी मला त्या घरावर नाव टाकण्यासाठी एखाद चांगले नाव सुचवा ? आई
जर नाव टाकायचेच असेल, तर अशा व्यक्तीचे टाकू शकता जे जीवनात तुम्हाला खूप प्रिय आहेत. उदाहरणार्थ, आई, वडील, भाऊ, बहीण, आजी-आजोबांचे.
उत्तर लिहिले · 1/3/2020
Yogesh Raibole
कर्म · 18385
1
Answer link
मी नवीन घर बांधणार आहे, त्यासाठी मला त्या घरावर नाव टाकण्यासाठी एखादे चांगले नाव सुचवा?
मंगलमय, ऊन-सावली, माऊली, आशा, गाथा, अरुंद, प्रकाश नम।।।
उत्तर लिहिले · 19/1/2020
Bhushan Wahane
कर्म · 780
अकाउंट उघडा
अकाउंट उघडून उत्तर चा सर्वाधिक फायदा मिळवा.
अकाउंट उघडा
जुने अकाउंट आहे?
लॉग-इन
ऍप इंस्टॉल करा