माळी समाज
7
Answer link
----------------------------------
*◼माळी समाजाविषयी माहिती*
----------------------------------
नवखंड पुष्कराज येथे भगवान श्री ब्रम्हादेवाचे मंदिर आहे, त्या स्थळी महायज्ञ याचे आयोजन करण्यात आले, तेथे अनेक देव देवता व शंकर आणि पार्वती सुद्धा उपस्थित होते , महादेवाने आपल्या शरीराचा मळ काढून त्या यज्ञात टाकला,त्या नंतर यज्ञा मधून एक तेजस्वी पुरुष बाहेर आला, त्या पुरुषाचे तेज हे सुर्याप्रमाने होते, व त्याच्या हातामधे पांढरे फुल होते ,त्याचे तेज बघून देव देवता भयभीत झाले , नारद मुनिनी भगवान महादेवास विचारले हा तेजस्वी पुरुष कोण आहे तसेच ब्रम्हादेवाने देखिल हाच प्रश्न महादेवास केला , तेव्हा महादेव म्हणाले माझ्या मळ पासून तयार झालेला हा तेजस्वी पुरुष मळ चे माळी व सदैव हातामध्ये पांढरे फुल घेउन माळी समाजात जन्म घेईल, तेव्हा पासून माळी समाजाची उत्पत्ति झाली,
https://m.facebook.com/story.php?story_fbid=858439041220687&id=100011637976439
माळी हा शब्द माला या संस्कृत शब्दापासुन तयार झालेला आहे, महाराष्ट्रातील माळी समाज हा कोणत्याही एका शाखेचा नसून अनेक पोट जाती आणि शाखा , पोट शाखा यांचा समावेश यात केलेला आहे, महाराष्ट्रात प्रामुख्याने फुल माळी, क्षत्रिय माळी , वन माळी , पान माळी , डांग माळी , हलदी माळी, जीरे माळी , गासे माळी , काशे माळी , काच माळी ,कोसरे माळी , मरार माळी , पहाड़ माळी , लोनर माळी , पञ्च कलशी ,चौकल्शी , आगरी माळी, लिंगायत माळी या प्रकारच्या पोट जाती व शाखा आहेत,माहिती सेवा ग्रुप पेठवडगावची पोस्ट,मराठा माळी हे कुनबी आहे , पुढे व्यव्सयावारून वेगळी जात बनली , त्यांच्यात फुल माळी , अद्यप्रभू , अद्यशेटी,बावने,हल्दे, जीरे, काच , कडू , क्षीरसागर , लिंगायत , पदे , उंड़े आदि तेरा पोट भेदआहेत , मात्र यात प्रामुख्याने फुल माळी , हळदे ,जीरे, काच माळी यांची संख्या जास्त प्रमाणात आहे,फूल माळी हे फुलांचा व्यवसाय करतात व हे सर्वात उच्च मानले जातात व त्यांनाच सावता माळी असेही म्हणतात, जीरे माळी हे जीरे पिकवित असे व हळदे माळी हळद त्या कारणाने त्यांना या नावाने पोट जाती पडल्याअसाव्यात,फुले , फळ , भाज्या , ऊस , हळद, जिरे आदी बागायती पीके काढने हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे,क्षत्रिय माळी व क्षात्र धर्म या ग्रंथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे, उत्तर भारतात मालव, मोहेल, यादव, सोलंकी, चव्हाण, पवार, वाघेला, ही मुळ मराठा व राजपूत यांच्या कुळ गोत्रातिल जमात असून
परकीय हस्तक्षेपामुले देशोधडीला लागले, अन्य प्रांतात जाउन त्यानी मला किंवा शेतीकाम करावयास सुरूवात केली,म्हणून त्याना माळी असे म्हंटले जाऊ लागले, त्यातून 'क्षत्रिय माळी' ही माळी समाजाची पोट जात मानली जाऊ लागली, या शिवाय त्यांच्यात राजपूत माळी, सैनी माळी, माशी माळी, काशी माळी, जीरे माळी,हळदीमाळी
आदि पोट भेद असे, सैनी, श्रीमाळी, वीर माळी, करमाळी , गंध माळी , मालव , मालो , माला , काछी , दासी ,
दोसी , बागवान , राउत , सागर , आहार, अहरी , अंध , मैना कहार ,खैरा वाघिल्वाल , आदि मुस्लिम समाजातील
बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे बोलले जाते
http://mahitiseva.weebly.com
----------------------------------
-----------------------------------