अग्नी सुरक्षा
0
Answer link
इलेक्ट्रिकल आगीसाठी (Electrical fire) वापरण्यासाठी सर्वोत्तम उपाय खालील प्रमाणे:
कार्बन डायऑक्साइड (Carbon Dioxide) (CO2) अग्निशामक:
- कार्बन डायऑक्साइड (CO2) अग्निशामक हे विद्युत उपकरणांमुळे लागलेल्या आगीसाठी उत्तम आहे.
- हे आग विझवण्यासाठी ऑक्सिजनची पातळी कमी करते.
- हे अग्निशामक अवशेष सोडत नाही, ज्यामुळे उपकरणे सुरक्षित राहतात.
ड्राय केमिकल (Dry Chemical) अग्निशामक:
- ड्राय केमिकल अग्निशामक देखील विद्युत आगीसाठी उपयुक्त आहेत.
- हे आग विझवण्यासाठी रासायनिक अभिक्रिया वापरतात.
- ॲमोनियम फॉस्फेट (Ammonium phosphate), सोडियम बायकार्बोनेट (Sodium bicarbonate), आणि पोटॅशियम बायकार्बोनेट (Potassium bicarbonate) चा वापर केला जातो.
महत्वाचे:
- पाणी कधीही वापरू नये, कारण ते विद्युतप्रवाहकीय (conductive) असते आणि धोकादायक ठरू शकते.
- अग्निशामक वापरण्यापूर्वी ते विद्युत आगीसाठी योग्य आहे का, हे तपासा.
6
Answer link
आग 5 प्रकारची असते.
1.*साधारण आग(सामान्य-जनरल-GENERAL FIRE)*- (लाकूड,कापड,कागद)इ.ला लागणारी आग ही *साधारण आग(सामान्य-जनरल-GENERAL FIRE)* मध्ये मोडते.
_ही आग विझवण्यासाठी DCP-डी सी पी(DRY CHEMICAL POWDER)पाणी अथवा CO2 फायर एक्सटिंग्यूशर वापरले जाते._
2. *द्रवरूपी आग(LIQUID FIRE)*-या आग च्या प्रकार मध्ये पेट्रोल,डिझेल,केरोसीन,थिनर ला लागणारी आग *द्रवरूपी आग* च्या प्रकारमध्ये मोडते.
_या प्रकारच्या आग विझवण्यासाठी डी सी पी पावडर,फोम(फेस(FACE)येणारा)एक्सटिंग्यूशर अथवा एखादी अशी वस्तू ज्याने त्या आगीवर झाकल्यास हवा बंद होईल(उदा.फायर ब्लॅंकेट) या तिन्ही पैकी जी योग्य असेल ते वापरले जाते._
3. *विद्युत आग(ELECTRICAL FIRE)*-शॉर्ट सर्किट,कॉम्प्युटर ला लागलेली आग व जास्त उष्ण झालेल्या विद्युत उपकरणाने पेट घेतलेली आग आग ही *विद्युत आग* मध्ये मोडते.
_अशा प्रकारचे आग विझवण्यासाठी CO2 अथवा डी सी पी पावडर वापरली जाते._ _*या आग विझवण्यासाठी पाण्याचा अज्जिबात वापर करू नये.*_
4. *वायु आग(GAS FIRE)*- LPG,CNG,घरगुती गॅस अशा गॅस या वायुरूपी आग मध्ये मोडतात.
_या प्रकारच्या आगीसाठी DCP अथवा फोम प्रकारचे फायर एक्सटिंग्यूशर वापरावे._
5. *धातुरुपी आग(METAL FIRE)*-या आग च्या प्रकारामध्ये अल्युमिनियम व इतर औद्योगिक कंपन्यांतील जॉब(वेगवेगळ्या घातूपासून बनलेल्या वस्तू) ला लागणारी आग ही *धातुरुपी आग(METAL FIRE)* मध्ये मोडते.
_ही आग विझवण्यासाठी डी सी पी पावडर अथवा CO2 फायर एक्सटिंग्यूशर वापरले जाते.

10
Answer link
आग लागल्यास काय कराल ?

आग निर्माण होण्यासाठी इंधन (ज्वलनशील पदार्थ), प्राणवायू आणि उष्णता हे तीन प्रमुख घटक एकत्र येण्याची आवश्यकता असते. हे तीनही घटक योग्य प्रमाणात एकत्र आल्यासच आग निर्माण होते.
पेट्रोल आग काशी विझवावी खालीलप्रमाणे:-
जेव्हा जळणारा पदार्थ द्रवरूपात असतो किंवा कोणत्याही घनपदार्थाचे द्रवरूप जळत असते, तेव्हा त्या आगीला बी (B) प्रकारची आग असे म्हणतात,
उदा. पेट्रोल, डिझेल, वंगण, रसायने, रंग इत्यादी.
या ठिकाणी आग लागल्यास Class B type Fire extinguisher ( फायर एक्सटींनगुइशेर) आग विझवण्यास वापरावा.

२. आग बघितल्यावर आपण काय कराल ?
अ. आग-आग असे मोठ्याने ओरडून अवतीभोवतीच्या लोकांना सावध करा.
आ. अग्नीशमन दल, पोलीस आणि नगरपालिका यांना आगीविषयी कळवा.
इ. अग्नीशमन दलाचे साहाय्य येईपर्यंत वीजपुरवठा बंद करा. सभोवतालचे ज्वलनशील पदार्थ सुरक्षित स्थळी हलवा. शक्य असल्यास आगीच्या सभोवतालचा परिसर पाण्याच्या फवार्याने भिजवा.
ई. योग्य प्रकारचे अग्नीशमनाचे माध्यम वापरून आग विझवा.

- 🙏धन्यवाद 🙏