वाहन व्यवस्थापन
1
Answer link
बाईक मायलेज कसे तपासावे?
बाईकचे मायलेज तपासणे अगदी सोपे आहे.हे आपल्याला एका लिटर पेट्रोलसाठी मोटारसायकलचे मायलेज निश्चित करण्यात मदत करेल.
•शक्य तितक्या दुचाकी चालविण्याचा प्रयत्न करा. असे की संपूर्ण इंधन टाकी रिकामी आहे आणि रिझर्व्ह टाकीमध्येही कोणतेही इंधन नाही.
•एक लिटर इंधन भरा.
•ओडोमीटरपासून दुचाकीने प्रवास केलेले अंतर लक्षात घ्या .
•बाइक पेट्रोल संपत नाही तोपर्यंत सामान्यत:बाईक वापरा.
•प्रवास केलेले अंतर लक्षात ठेवा.
•ओडोमीटरच्या अंतिम वाचनापासून प्रथम वाचन वजा करा आणि आपल्याकडे एका लिटर पेट्रोलसाठी बाईकचे मायलेज आहे.
अशा प्रकारे,आता आपण आपल्या बाईकसाठी मायलेज कसे तपासू शकता.
9
Answer link
यासाठी तुम्हाला स्वतःला मीटर बनावे लागेल. गाडी रिझर्व्ह लागल्यावर तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात त्याची नोंद करा.
नंतर एक लिटर पेट्रोल गाडीत टाका. जिथे जिथे जाल त्या ठिकाणची नोंद ठेवा. नंतर गाडी परत जेव्हा रिझर्व्ह लागेल तेव्हा तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात त्याची नोंद करा.
पहिला रिझर्व्ह आणि दुसरा रिझर्व्ह यामध्ये तुम्ही जितके किलोमीटर अंतर पार पाडले तितके तुमच्या गाडीचे ॲव्हरेज.
5
Answer link
*🚙⛽पेट्रोलच्या जागी डिझेल गाडीत भरले तर ‘काय’ करावे?*
_*🚙⛽गाडीमध्ये चुकून पेट्रोलऐवजी डिझेल किंवा डिझेलऐवजी पेट्रोल टाकले तर काय करायचे?*_
🄼🄰🄷🄰 🄳🄸🄶🄸 | 🅥🅔🅗🅘🅒🅛🅔 🅣🅘🅟🅢
मित्रांनो नेहमी प्रमाणे काहीतरी खास आज वाचुया *"गाडीमध्ये चुकून पेट्रोलऐवजी डिझेल किंवा डिझेलऐवजी पेट्रोल टाकले तर काय करायचे?"*
_खाली वाचा संपूर्ण माहिती._
आजच्या धावत्या जगात वाहन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. धावपळीच्या आणि कामकाजाच्या जगात प्रत्येक घरात एक तरी वाहन हे असते. वाहन हि अन्न, वस्त्र, निवाऱ्या प्रमाणे एक गरज बनली आहे.प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी वाहन आज आपल्याला पाहायला मिळते. आजच्या परिस्थितीमध्ये चार चाकी बरोबरच दुचाकी वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर कमी असतात त्यामुळे कार घेताना डिझेलवर चालणाऱ्या कारला लोक पसंती देतात.
परंतु बाईक घेताना पेट्रोल की डिझेल असा पर्याय उपलब्ध नसतो. कधीकाळी आलेल्या राजदूतसारख्या गाड्या रॉकेलवरही चालायच्या, पण आताच्या सर्व बाईक पेट्रोलवरील असतात. गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे गाडीत चुकीचे इंधन भरण्याच्या घटनाही सर्वसाधारण झाल्या आहेत. अशा चुका झाल्यानंतर काय करायचे ते आपण आज जाणून घेणार आहोत…
बाजारात सध्या दोन प्रकारत गाडी खरेदी करता येते. एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरी डिझेल. बऱ्याच जाणांना पेट्रोल-डिझेल गाड्यांमध्ये नेमका काय फरक असतो हे समजत नाही. त्यामुळे काही वेळा चुकीने पेट्रोलच्या गाडीच डीझेल तर डिझेलच्या गाडीचत पेट्रोल भरले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या गाडीत काय फरक आहे? आणि पेट्रोलच्या गाडीत डिझेल व डिझेलच्या गाडीत पेट्रोल टाकले तर काय करावे? हे सांगणार आहोत.
*पेट्रोल-डिझेलची गाडी कशी ओळखाल?*
★पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे इंजिनमध्ये फरक आहे.
★पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये गाडी चालू करण्यासाठी स्पार्किंग प्लग असतात तर डिझेल गाड्यांमध्ये फ्युएल इन्जेक्टर असतात.
★तसेच डिझेल हे पेट्रोलपेक्षा जड असते, तर पेट्रोल डिझेलपेक्षा अधिक ज्वलनशील असते.
*पेट्रोल ऐवजी डिझेल टाकले तर काय होईल?*
*पेट्रोल ऐवजी डिझेल भरले तर…*
मुख्यतः पेट्रोल गाड्यांचे आणि डिझेल गाड्यांचे इंजिन वेगवेगळे असते. पेट्रोल गाड्यांमध्ये गाडी चालू करण्यासाठी स्पार्किंग प्लग असतात तर डिझेल गाड्यांमध्ये फ्युएल इन्जेक्टर असतात. डिझेल हे पेट्रोलपेक्षा जड असते. आपल्या दुचाकीत चुकून डिझेल भरले गेले तर त्वरित गाडीच्या इंधनाची टाकी रिकामी करावी.
इंधनाची पाईप आणि कार्बोरेटर स्वच्छ करावा. तुम्ही जर तसेच डिझेलवर दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केला गाडी चालू होणार नाही आणि झालीच तर इंजिनवर जोर पडून इंजिनातून मोठा आवाज येईल. मोठ्या प्रमाणावर धूर येईल आणि गॅस्केट जाळून जाईल. इंजिन गरम होऊन निकामी देखील होऊ शकते.
🔹आपल्या दुचाकी वाहनामध्ये तुम्ही जर चुकून पेट्रोल ऐवजी डिझेल भरले, तर त्वरित गाडीच्या इंधनाची टाकी रिकामी करा.
🔹त्यानंतर इंधनाचा पाईप आणि कार्बोरेटर स्वच्छ करावा.
🔹जर तुम्ही डिझेलवर दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केलात तर तुमची गाडी चालू होणार नाही आणि चालू झालीच तरी इंजिनवर त्याचा जोर पडून इंजिनातून आवाज येण्यास सुरुवात होईल.
🔹इतकेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर धूर देखील येणास सुरुवात होईल आणि गाडीचे गॅस्केट जळून जाईल. शेवटी गाडीचे इंजिन निकामी होऊ शकते.
*डिझेल ऐवजी पेट्रोल टाकले तर काय?*
*डिझेल ऐवजी पेट्रोल भरले तर..*
डिझेल गाडीमध्ये चुकून पेट्रोल भरल्यानंतर आपल्याला लगेचच त्याचा अंदाज येत नाही. पेट्रोल हे डिझेलपेक्षा अधिक ज्वलनशील असते. त्यामुळे ते लगेचच पेट घेते आणि गाडी लगेच चालू होते. परंतु काही अंतर गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की गाडीमध्ये चुकीचे इंधन भरले गेले आहे.
अशावेळी घाबरुन जाऊ नये. गाडी बंद करावी आणि मेकॅनिकच्या मदतीने इंधनाची टाकी साफ करावी आणि इंजिनाच्या ज्या भागात पेट्रोल गेले असेल ते ड्रेन करून घ्यावे. असे केले तर गाडीच्या इंजिनाला काही नुकसान होणार नाही.
▪सर्वात आधी गाडी बंद करा त्यानंतर मेकॅनिकला बोलवून त्याच्या मदतीने इंधनाची टाकी साफ करून घ्या.
▪तसेच इंजिनाच्या ज्या ज्या भागात पेट्रोल गेले असेल त्या सर्व जागा ड्रेन करून घ्याव्यात.
▪अशाने गाडीच्या इंजिनाचे कोणतेही नुकसान होत नाही.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6