
ब्लॉगर
2
Answer link
Blogger. com हे एक फ्री ब्लॉग पब्लिशिंग सुविधा आहे. ही सुविधा गुगल च्या मालकीची आहे आणि यात वेबसाईट किंवा ब्लॉगला सुंदर आणि आकर्षित दिसण्यासाठी काही थीम फुकट मध्ये दिलेल्या आहेत. वेबसाईट वर ब्लॉग असेल तर या थीमची खास गरज पडते कारण वेबसाईट स्वतः डिजाईन करायची असल्यास कोडींग करावी लागते जेणेकरून काम अवघड होते.
ब्लॉगरमध्ये काही थीम टेम्प्लेट आधीच दिलेले आहेत पण यात सर्व सोयी दिलेल्या नाहीत त्यामुळे कस्टम थीम ची गरज पडते. आजच्या या पोस्टमध्ये आपण ब्लॉगर ब्लॉगला कस्टम थीम जोडण्याची प्रक्रिया पाहणार आहोत. इंटरनेटवर हजारोंच्या संख्येत वेबसाईट आहेत ज्या कस्टम थीम विकतात किंवा काही मोफतसुद्धा देतात यांची मी खाली नावे देत आहे. ब्लॉगर वर देण्यात आलेल्या थीम टेम्प्लेट च्या तुलनेत कस्टम थीम सुंदर आणि SEO फ्रेंडली असतात.
0
Answer link
उत्तर ॲपवर ब्लॉगर टेम्पलेटचा मेनू स्टिकी (sticky) करता येतो.
तुम्ही खालील पद्धतीने करू शकता:
- CSS वापरून: तुमच्या ब्लॉगर थीमच्या CSS मध्ये तुम्हाला मेनूसाठी 'position: fixed;' आणि 'top: 0;' प्रॉपर्टीज सेट करावी लागतील.
- जावास्क्रिप्ट वापरून: जेव्हा युजर स्क्रोल करेल, तेव्हा मेनू स्टिकी करण्यासाठी जावास्क्रिप्ट कोड वापरला जाऊ शकतो.
टीप:
- तुम्ही वापरत असलेल्या थीमवर अवलंबून, तुम्हाला CSS किंवा जावास्क्रिप्ट कोडमध्ये बदल करावे लागतील.
- जर तुम्हाला कोडिंगची माहिती नसेल, तर तुम्ही ऑनलाइन उपलब्ध असलेल्या अनेक ट्युटोरियल्स आणि मार्गदर्शकांची मदत घेऊ शकता.