Topic icon

आजोबा

1
माझ्या आजोबांच्या 1918 च्या शाळेच्या दाखल्यावर खारवी जात नमूद आहे, पण माझ्या हिंदू धर्माचा उल्लेख नाही. माझ्या वडिलांचा दाखला नाही. पण माझ्या स्वतःच्या दाखल्यावर हिंदू-खारवी असा उल्लेख आहे. तर माझ्या आणि मुलांच्या जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीसाठी आजोबांचा दाखला चालेल का?

उत्तर लिहिले · 16/12/2025
कर्म · 35
2
तुमचा प्रश्न विचारायला चुकत आहात मूळ प्रश्न असा आहे: आत: बाहेर::? :आजी १) आजोबा २) आज ३) माजी ४) बाबा उत्तर असे आहे: आजोबा