शैक्षणिक स्तर
0
Answer link
मीटर प प्रगति' म्हणजे 'मीटर पर मिनिट' (Metres Per Minute - MPM) या गतीने कापड बनवण्याची प्रक्रिया.
मीटर पर मिनिट (MPM):
MPM हे कापड उद्योगात वापरले जाणारे एक परिमाण आहे. यामुळे किती वेगाने कापड बनवले जाते हे समजते.
उदाहरणार्थ, जर एखादी मशीन 10 MPM वेगाने कापड बनवत असेल, तर ती मशीन एका मिनिटात 10 मीटर कापड तयार करते.
इयत्ता 2 री आणि 4 थी च्या अभ्यासक्रमात याचा थेट उल्लेख नाही, पण tekstiles (Textiles) संबंधित माहितीमध्ये हे उपयोगी आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंक बघू शकता:
9
Answer link
*शिक्षणाच्या चार पायऱ्या आहे*
१. शिक्षित
२. सुशिक्षित
३. सुसंस्कारीत
४. सर्जनशिलता
🔹 *शिक्षित* लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षित.
🔹 *सुशिक्षित* नोकरी, धंद्यासाठी पैसा कमविण्यासाठी डिग्र्या मिळवणे म्हणजे सुशिक्षित.
🔹 *सुसंस्कारीत* आपल्या शिक्षणाचा उपयोग गरजुंच्या आपल्या समाजाच्या पर्यायाने देशाच्या उत्थानासाठी करणे म्हणजे सुसंस्कारीत.
🔹 *सर्जनशिलता* ही चौथी पायरी प्राप्त करणे म्हणजे खरे शिक्षण.
🔹 *सर्जनशिलता* म्हणजे आपल्या सदसदविवेकबुद्धीचा वापर करुन खरे कि खोटे योग्य कि अयोग्य प्रत्येक घटनेमागचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून कार्यकारणभाव शोधने म्हणजे सर्जनशिलता.
🔷 *समजा तुमचा मुलगा उच्च पदवी घेवून डाॕक्टर झाला परंतु दवाखाण्याचे उद्घाटन करतांना लिंबू मिरच्या जर दवाखाण्याच्या दरवाज्याला बांधत असेल तर त्याने शिक्षणाच्या दोनच पायर्या पूर्ण केल्या फक्त त्याने पैसा कमविण्यापुरत मानवी शरीराच्या रोगाच औषधाचं एवढंच ज्ञान मिळवलं, म्हणजेच त्याचे शिक्षण पूर्ण झाले नाही. डिग्र्या घेतल्या नोकरी धंद्यात आर्थीक संपन्नता सुख मिळालं म्हणजे शिक्षण नव्हे.*✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻