
सरळ व्याज
0
Answer link
सरळ व्याजाचे सूत्र (Simple Interest Formula) इंग्रजीमध्ये खालीलप्रमाणे आहे:
Simple Interest (SI) = P × R × T
- येथे,
- P म्हणजे Principal (मुद्दल),
- R म्हणजे Rate of Interest (व्याज दर), आणि
- T म्हणजे Time (मुदत - वर्षांमध्ये).
उदाहरणार्थ, जर मुद्दल (P) ₹1000, व्याज दर (R) 10% प्रति वर्ष आणि मुदत (T) 2 वर्षे असेल, तर सरळ व्याज (SI) खालीलप्रमाणे काढले जाते:
SI = 1000 × 10/100 × 2 = ₹200
0
Answer link
द.सा.द.शे. 10% दराने सरळव्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास
120 महिने म्हणजेच, 10 वर्षे लागतील.
0
Answer link
दिलेल्या माहितीनुसार:
- मुद्दल (Principal) = ₹ 75
- मुदतीचा कालावधी (Time) = 3 वर्षे (months/12)
- व्याज दर (Rate of Interest) = 8% वार्षिक
साधे व्याज (Simple Interest) काढण्याचे सूत्र:
साधे व्याज = (मुद्दल * व्याज दर * मुदत) / 100
SI = (P * R * T) / 100
आता, आपण सूत्रामध्ये किमती टाकूया:
SI = (75 * 8 * 3) / 100
SI = (75 * 24) / 100
SI = 1800 / 100
SI = ₹ 18
म्हणून, ₹ 75 मुद्दलावर 8% वार्षिक व्याज दराने 3 वर्षांचे साधे व्याज ₹ 18 आहे.
4
Answer link
स्पष्टीकरण,
1050 = 50 x 7 x क
1050 = 350 x क
क = 1050 / 350
= 3
कालावधी (मुदत) = 3 वर्ष आहे.
पडताळा
स. व्याज = 5000 x 7 x 3 / 100
= 2150
अशाप्रकारे द. सा. द. शे. 7 दराने 3 वर्षात 5000 रक्कमेचे सरळ व्याज 1050 रुपये होईल.
6
Answer link
मुद्दल = 2100 रुपये
दर = 7%
कालावधी = 3 वर्षे
एकूण 3 वर्षात होणारे व्याज = दर × 3 वर्षे = 7 × 3 = 21% व्याज
2100 चे 21% = 441 रुपये व्याज होईल...
1
Answer link
मुळात प्रश्नच चुकला आहे
प्रश्न असा पाहिजे
- 500 रुपयाचे द.सा.द.शे. 8 % दराने 4 वर्षाचे सरळव्याज किती ?
उत्तर :- व्याज= (500×8×4)/100=160 रुपये
म्हणून व्याज 160 रुपये होईल..