Topic icon

हरवलेले आधार कार्ड

0
ह्याचे साधारण उत्तर असे आहे की तुम्हाला आधार केंद्र मध्ये जाऊन तो मोबाईल नंबर द्यायचा आहे जो आधार सोबत जोडलेला आहे. त्यानुसार तुम्हाला 'आपण पहिलेच उपभोक्ता आहात' असे सांगितले जाईल. त्यानुसार तुम्हाला तिथे संपूर्ण तपशील भेटेल.
उत्तर लिहिले · 22/2/2020
कर्म · 3860
0
यूट्यूबवर माहिती शोधा, तिथे याविषयीचे अनेक व्हिडिओ पाहता येतील.
उत्तर लिहिले · 23/10/2018
कर्म · 9340