
कृषी भूगोल
0
Answer link
कृषी भूगोल हा मानवी भूगोलाच्या आर्थिक भूगोल (Economic Geography) शाखेची उपशाखा आहे.
कृषी भूगोल हा मानवी भूगोलाच्या आर्थिक भूगोल शाखेची उपशाखा आहे.
3
Answer link
सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागात आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर (महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध) व अक्कलकोटसारखी सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत. बार्शी तील भगवंत मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत. जिल्ह्याबाबत विस्मयकारक बाब ही की स्वातंत्र्य-प्राप्तीच्या आधी सोलापूर शहराने तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे. संताची भूमी व ज्वारीचं कोठार म्हणून मंगळवेढा प्रसिद्ध आहे.