Topic icon

आंतरराष्ट्रीय शिपिंग

10
हो करू शकतो. एखाद्या मोठ्या कुरिअर कंपनीच्या ऑफिसला भेट द्या. ते तुम्हाला पार्सलच्या आकार आणि वजनानुसार किती खर्च आणि दिवस लागतील याचा अंदाज सांगतील.
मग तुम्ही तुमचे पार्सल घेऊन त्या ऑफिसला जाऊन शिप करू शकता. DHL कुरिअर सर्व्हिसेस ही कंपनी आंतरराष्ट्रीय कुरिअर करण्यासाठी एक विश्वसनीय कंपनी आहे.
शक्यतो ही सुविधा शहराच्या ठिकाणी असते, त्यामुळे तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला कुरिअरसाठी शहराच्या ठिकाणी जावे लागेल.
उत्तर लिहिले · 7/11/2018
कर्म · 283280
1
त्यासाठी तुमच्या कुरियर ऑफिसला भेट द्या. तेथे सविस्तर माहिती मिळेल.
उत्तर लिहिले · 6/4/2020
कर्म · 410