Topic icon

अपक्षरण

6
अपक्षरण मी भुगोलात शिकले आहे.

काही भौगोलिक कारणांमुळे एखाद्या वस्तुची झीज होते, आकार बदलतात, गुणधर्म बदलतात त्याला त्या वस्तुचे अपक्षरण झाले असं म्हणतात.

इंग्रजीत इरोजन, Erosion.. अपक्षरण म्हणजे झीज.. कमी होणे.. बदलने..

उदाहरणार्थ :

१. सतत पाणी एखाद्या ठिकाणी वाहत राहिल्याने तेथील दगडं गोलगोटे, गुळगुळीत होतात. त्याला दगडांच अपक्षरण म्हणतात.

२. बरेच डोंगर वैगरे ह्यांना बराच काळ मौसमी वारे वाहून त्याला ठोकले जातात. त्यामुळे पण डोंगरांचा आकार बदलतो. त्याला डोंगरांचे अपक्षरण म्हणतात.
उत्तर लिहिले · 25/9/2018
कर्म · 75305