Topic icon

पारंपरिक औषध

16
मी स्वता: भटक्या-विमुक्त जातीमधुन आहे
आमच्यातील काही लोक आजही शिकार
करुन घोरपड,तित्तर,ससे असे प्राणि,पक्षी
खातात.मीहि खाल्लं आहे.
जुने काही लोक असे म्हणतात की घोरपडीचे
मटन मणक्यासाठी चांगले आहे पण मी
कोणत्याही डॉक्टराकडून किंवा वैद्याकडुन
ऐकले नाही.
त्यामुळे तुम्ही वैद्यकिय सल्ला घेऊन उपचार
घ्या नाहीतर घोरपड फक्त इतिहासाच्या
पुस्तकातच दिसेल.
उत्तर लिहिले · 12/8/2018
कर्म · 2525