
जीवाश्मविज्ञान
30
Answer link
पृथ्वी वर 23 करोड वर्षा पुर्वी पहिल्या डायनासोरचा जन्म झाला होता • 6,5 करोड वर्षा पुर्वी आखरी डायनासोर मयत पावला ,
डायनासोरच्या अभ्यासकला पेलिएनटोलाॅजिस्ट असे म्हणतात , डायनासोर पृथ्वीवर 16 करोड वर्ष राहीले , मानवी जीवनाचा डायनासोरच्या जीवन मर्यादाच्या तुलनेत विचार केला तर
मानव आज पृथ्वी वर फक्त 0'1% ईतका मानवी रहिवास आहे , डायनासोर ज्या युगात पृथ्वीवर अस्तित्वात होते त्या काळाला मेसोजोईकएरा असे म्हणत होते , डायनासोर पृथ्वीवर जिवंत होते त्याकाळात तीन भागात जीवनमान होते (1)ट्रइऐसिक (2) जुरैसिक (3) क्रिटेशियस , संशोधनात असे आढळून आले कि डायनासोरच्या त्या युगात 2468 प्रजाती होत्या त्यातील काही उडणा-या होत्या , डायनासोर शब्द ग्रीक भाषेतून टेरिबल लिझार्ड मधुन आला या शब्दाचा अर्थ मराठी भाषेत सांगायचं झालं तर मोठी पाल / छिपकली असा होतो , डायनासोर शब्द ब्रिटिश जीवाश्म रिचर्ड ओवेन यांनी 1842 साली दिला होता , गुजरात मधील नर्मदा नदी पाञात 7 करोड वर्षा पुर्वीचे डायनासोर चे आवशेष आढळून आले , संशोधकांचा दावा आहे की डायनासोरची वयोमर्यादा 200 वर्षे होती , पृथ्वीवर DNA कमीत कमी 20 लाख वर्षे जिवंत राहते त्यामुळे डायनासोरच्या आवशेषाची DNA टेस्ट होऊ शकत नाही , जे डायनासोर पाण्याच्या जवळ होते त्याचे चांगले आवशेष मिळाले , डायनासोरच्या काही प्रजाती शाकाहारी होत्या तर काही मांसाहारी होत्या , डायनासोरच्या सर्व प्रजाती अंडी देत होत्या , डायनासोर ऐकदम नष्ट कसे झाले ? पृथ्वीवर 650 करोड वर्षा पुर्वी मॅक्सिगो मधील युकेटीन ब्रायदिप वर ऐक 10 कि,मी वाॅस ऐवढा ऐक उल्का पिंड पृथ्वीशी टक्कर झाली त्या उल्का पिंड च्या टाकरावामुळे पृथ्वीवर 180 चौरस किलोमीटर आणि 120 किलोमीटर खोल ऐवढा खड्डा पडला ती घटना ईतकी महाभयानक होती कि पृथ्वीवर खूप मोठया प्रमाणात शाॅक विज निर्माण झाली होती आणि त्याच्यात . कुञ्या पेक्षा मोठा असणाऱ्या सर्व प्रजाती नष्ट झाल्या ? पृथ्वीवर त्यामुळे अनेक प्रकारचे प्रलय आले त्यात डायनासोर सारख्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या.

