Topic icon

पेरणी

0

वर्ष २०२५ मध्ये पितर पाखवड्यातील बीजे (द्वादशी श्राद्ध) ६ ऑक्टोबर २०२५ रोजी आहे.

उत्तर लिहिले · 7/9/2025
कर्म · 2820
0
जमिनीत भरपूर ओलावा असेल तरच पेरणी करावी, कारण जर पेरणीनंतर पावसाने ताण दिला तरी ते पीक काही दिवस दम धरेल, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवेल.
उत्तर लिहिले · 15/6/2018
कर्म · 7200