Topic icon

रोग निदान

3
 पोट दुखत असेल किंवा इतर काही शरिरांतर्गत आजार असेल तर ‌‌‌आयुर्वेदिक डॉक्टर नाडी बघतात हे बरोबर इ.त्यप्रमाणे संधिवात,आमवात,स्पाॅन्डॅलिटास यासारख्या त्रासात ही नाडी बघितली जाते. . आणि  आणि तुमच्या त्रासाच कारण काय आहे हे विचारले जात . तुमच्या लहानपणापासून ते मोठ होईपर्यंतच्या गोष्टी विचारल्या जातात तुम्ही कधी पडलात का कधी मुकामार लागले आहे का तुम्हाला लहान पणापासून काही त्रास होतो का हे सर्व आयुर्वेदिक डॉक्टर विचारतात. नाडी  बघुन हि.   तुमचा त्रास काय आहे हे हि त्या डाॅक्टरांना कळतं मग कुठचाही त्रास असला तरी  आयुर्वेदिक नाडी तपासणी वर जोर देतात नाडीचे ठोखे आपल्याला कळतं नाही पण आयुर्वेदिक डॉक्टरांना कळतात  
आपल्याला फक्त आपलं काही दुखायला लागले जिवकासवीस होतो  तेव्हा आपलं हृदय धडधडत असतं म्हणजे आपल्या नाडीचे ठोखे ही उडत असतात तुम्ही हवं तर बघु शकता जेव्हा कसला त्रास होत असेल तेव्हा आपल्या हाताच्या नाडीवर हात ठेवून बघा तुम्हाला स्वतःला च जाणवेल.
उत्तर लिहिले · 1/3/2022
कर्म · 121765
1
निकालांचा अर्थ लावणे 

एनएस 1 चा सकारात्मक निकाल सेरोटाइपची माहिती न देता डेंग्यू विषाणूच्या संसर्गाची पुष्टी करतो. नकारात्मक एनएस 1 चा परीणाम संसर्गास नकार देत नाही. नकारात्मक एनएस 1 परीणाम असलेल्या लोकांची डेंग्यू आयजीएम अँटीबॉडीजच्या अस्तित्वासाठी संभाव्य अलीकडील डेंग्यूचा धोका निश्चित करण्यासाठी चाचणी केली पाहिजे. 

उपलब्धता 

डेंग्यू एनएस 1 चाचण्या व्यावसायिक डायग्नोस्टिक किट्स म्हणून उपलब्ध आहेत, अमेरिकन खाद्य व औषध प्रशासनाने मर्यादित संख्येने साफ केल्या आहेत. काही सार्वजनिक आरोग्य आणि व्यावसायिक प्रयोगशाळा या चाचण्या वापरतात.
उत्तर लिहिले · 22/11/2020
कर्म · 20065
1
हा त्रास होतो, पण एवढा काही नाही, पंचवीस-तीस टक्के फक्त.


तोंडात काडी टाकतात तेव्हा काही वाटत नाही, पण नाकात काडी टाकतात तेव्हा डोळ्यातून पाणी येते...
उत्तर लिहिले · 27/8/2020
कर्म · 2480
5
टीबी या रोगात मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचा बॅक्टेरिया पसरल्यास अर्थात संक्रमण झाल्यास टीबी रोग होण्याची शक्यता वर्तवते. याचे निदान करण्यासाठी काही टेस्ट केल्या जातात. या टेस्ट मध्ये रक्त आणि स्किन टेस्ट करतात. टेस्ट दरम्यान ऍलर्जीक रिऍक्शन होण्याची शक्यता असते. या कारणास्तव सूज ही येते. किंवा स्किन टेस्ट करताना खाज देखील होते. इंजेक्शन दिल्यानंतर सूज हळूहळू दिसून येते. लगेच येत नाही. जसे नवजात शिशूला बीसीजी चे इंजेक्शन दिल्यानंतर हळूहळू सूज दिसू लागते त्याचप्रमाणे सूज दिसते.
उत्तर लिहिले · 15/3/2019
कर्म · 458560
0
सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की गोचीड ताप म्हणजे टायफॉइड आहे आणि गोचीड ताप म्हणजे सारखा ताप अंगात राहणे आणि हा ताप माणसांना पण होतो.
उत्तर लिहिले · 29/5/2018
कर्म · 1600