शारीरिक अपंगत्व
            0
        
            Answer link
        
        अस्थिव्यंग, अंध, मणक्याचा विकार, आणि कर्णबधीर हे सर्व दिव्यांगतेचे प्रकार आहेत. त्यामुळे यापैकी कोणताही पर्याय 'दिव्यांग प्रकार होऊ शकत नाही' या प्रश्नाचे उत्तर नाही.
हे सर्व शारीरिक अक्षमतांचे प्रकार आहेत आणि त्यांना दिव्यांगता मानली जाते.
            0
        
            Answer link
        
        शासकीय रुग्णालयात डाव्या पायाची तपासणी करून घ्या. दिव्यांग यादीमध्ये सदर रोग आढळल्यास आपल्याला प्रमाणपत्र दिले जाईल.
        
            2
        
            Answer link
        
        मतिमंद - 35%,हाडात दोष- 40%,बोलणे किंवा ऐकणे- 90 db आणि 100 db,दृष्टी- कमीतकमी 90% 
एवढी मोघम माहिती मला आहे.
बाकी माहिती खलील site वर मिळेल. माझा मोबाईल मधून हायपरलिंक येत नाही म्हणून तुम्हाला हे लिहावे लागू शकते. त्याबद्दल क्षमस्व:
vikaspedia.in/education/parents-corner/guidelines-for-parents-of-children-with-disabilities/disability-certificate