कपड्यांची निवड
5
Answer link
कपडे खरेदी करताना किती ही ब्रॅण्डेड कपडे असो मात्र ते तुमच्या फिटिंगला व्यवस्थित येते की नाही हे घालून पाहिल्याशिवाय घेऊ नये.
नुसते चकचकीत कपडे कधी-कधी तुमच्या व्यक्तिरेखेला बोगस करू शकतात.
दुसर्यांनी घातलेले कपडे त्यांना चांगले दिसतात तर ते तुम्हालाही चांगले दिसतील, असे नाही. त्यासाठी तुमच्या व्यक्तिरेखेला चांगले दिसतील व ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट वाटेल, अशाच कपड्यांची निवड करावी.
जिन्स घेत असल्यास जी तुमची साईज आहे ती तुम्हाला कधी छोटी किंवा मोठीही होऊ शकते व एकदा का घेतली तर परत करता येत नाही म्हणून ती ट्राय करावी मगच घ्यावी.
तसेच कपडे खरेदी करताना तो टी-शर्ट, ड्रेस तितक्याच किमतीत मिळतो की त्यापेक्षा कमी दरात दुसर्या दुकानात मिळतेय का याची पहिली पडताळणी करून पाहा.