Topic icon

उपयुक्त माहिती

0
गॅस सिलेंडर पत्ता बदलण्यासाठी अर्ज दाखल कसा करावा व कसा लिहावा सर?
उत्तर लिहिले · 28/11/2023
कर्म · 0
2
या बाबत उत्तर देणे कठीण आहे. तरी योग्य कागद पत्रासह व हरवले या बाबत पुराव्यासह प्रथम आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला नोंद द्या व संबंधित गॅस कंपनीला पोलीस स्टेशनला दिलेल्या प्रथम FIR नोंद केलेले सर्व पुरावे सादर करावे. गॅस खरेदी करताना विमा कंपनीने काढलेला असतो. त्यामुळे कंपनीमार्फत विमा कंपनीला क्लेम सादर करावा. हि नोंद घ्यावी. व विमा काढलेला असल्याने ठराविक रजिस्टर किंमत भरून कंपनीला गॅस सिलिंडर योग्य कागदपत्रे सह देणे बंधनकारक आहे.
उत्तर लिहिले · 7/4/2019
कर्म · 16010
5
88888 88888 (जस्ट डायल) या नंबर वर कॉल करून कोणत्याही ठिकाणचे टोल फ्री नंबर मिळतील व इतर ही माहिती मिळवता येते.
उत्तर लिहिले · 8/4/2018
कर्म · 123540