इस्लामिक प्रथा
3
Answer link
हिजाब हा एक बुरखा आहे जो काही मुस्लिम स्त्रिया त्यांच्या जवळच्या कुटुंबाबाहेरील कोणत्याही पुरुषाच्या उपस्थितीत किंवा कधीकधी पुरुषांद्वारे परिधान करतात, जो डोके आणि छाती झाकतो.
हिजाब म्हणजे काय?
जगभरातल्या मुस्लीम महिला अनेक प्रकारचे हेडस्कार्फ बांधतात, मग तो हिजाब असो, नकाब किंवा बुरखा. यातला फरक सामान्यतः लक्षात येत नाही, म्हणजे कुठला पूर्ण चेहरा झाकतो, कुठला फक्त डोक्यावरून घेतला जातो, आणि कशात डोळ्यांवर जाळी असते.
"आपल्याकडे जो बुरखा वापरला जातो, त्यालाच पर्यायी शब्द म्हणून हिजाब हा शब्दही वापरला जातो. पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हिजाब हा फक्त डोकं झाकणं, आपण जसं स्कार्फ बांधतो त्यापद्धतीच्या प्रथेला हिजाब असं म्हणतात. आणि संपूर्ण चेहरा झाकून, काळा अंगावर झब्बा घालण्यात येतो त्याला बुरखा असं म्हणतात. सुन्नींमध्ये काळा बुरखा वापरण्यात येतो. तर शिया किंवा बोहरी समाजात रंगीबेरंगीसुद्धा वापरण्यात येतात."
"हिजाब आणि बुरखा यामध्ये फरक आहे. हिजाब म्हणजे चेहरा झाकणे तर बुरख्यामध्ये संपूर्ण शरीर झाकले जाते. पर पुरुषाने स्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये म्हणून मुस्लिम धर्मानुसार स्त्रियांनी बाहेर पडताना बुरखा परिधान करावा असं सांगितले जातं," असं मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अजुम इनामदार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
"परपुरूष आपल्याकडे आकर्षित होऊ नये यासाठी बुरखा घातला जातो. असे नियम केवळ मुस्लिम महिलांना नाही, तर मुस्लिम पुरुषांना देखील आहेत. मुस्लिम पुरुषांनी पर स्त्रीकडे नजर वर करून पाहू नये असे देखील धर्मात सांगण्यात आले आहे," असंसुद्धा अजुम इनामदार सांगतात.
कुराण काय सांगतं?
शमसुद्दीन तांबोळी सांगतात, "वस्तुस्थिती अशी आहे की कुराणामध्ये हिजाब हा जो शब्द वापरलेला आहे, त्याचा अर्थ त्यांनी फक्त डोकं झाकणं आणि डिसेंट कपडे वापरणं या अर्थाने वापरलेला आहे.
बुरखा हा नंतर आलेला प्रकार पुरुष प्रधान मानसिकतेतून आलेला आहे. स्री माझी प्रॉपर्टी आहे आणि माझ्या प्रॉपर्टीला इतरांनी पाहू नये अशी ती भावना आहे. हे इस्लाममधून आलेलं नाही. इस्लामी कल्चरमधून आलेलं आहे. कुराणात, इस्लाममध्ये ते नाही."
मग हिजाब कधी परिधान करायचा असतो, "यात पुरुषांना सुद्धा असं सांगितलेलं आहे की त्यांनी स्त्रीशी बोलताना डोळ्यांत डोळे घालून न बोलता, खाली नजर ठेवून बोलावं. 'नजरोंका हिजाब' असं म्हटलेलं आहे.
स्त्रियांनी डोकं झाकून घ्यावं, डिसेंट कपडे घालावे एवढाच उल्लेख आहे. नंतरच्या काळात 'ना महरम'सारख्या काही गोष्टी पुढे आल्या. स्त्रियांनी वडील, मुलगा, भाऊ, नवरा यांच्यासोबतच मोकळेपणाने बोलावं, इतरांशी बोलताना बंधन घालण्यात आली. मुस्लिम महिलांना एका अर्थाने दुय्यम वागणूक देणं आणि पुरुषप्रधान मानसिकतेचं वर्चस्व राखणं यातून पुढे आलेली ही परंपरा आहे."
हिजाबचे वेगवेळे प्रकार
हेडस्कार्फचे आणि परिधान करण्याचे प्रकार.
1. हिजाब
तसं तर 'हिजाब'चा शब्दशः अर्थ हा कुठलीही गोष्ट झाकणे किंवा त्यावर पांघरूण घालणे, असा आहे. पण आता हिजाब म्हटलं की लगेच मुस्लीम स्त्रिया डोक्यावरून घेतात तो स्कार्फ डोळ्यांसमोर येतो.
हिजाब वेगवेगळ्या रंगात आणि अनेक स्टाईल्समध्ये येतो. पाश्चात्त्य देशांमध्ये जे हिजाब सर्वाधिक दिसतात ते डोकं आणि गळा पूर्णपणे झाकतात, पण चेहरा स्पष्टपणे दिसतो.
2. नकाब
नकाब चेहऱ्यासाठीचा एक पदर असतो, ज्यात डोळ्यांभोवतीचा भाग उघडा असतो. तो स्वतंत्रपणे फक्त चेहरा झाकण्यासाठी वापरतो येऊ शकतो, किंवा त्याला हिजाबच्या सोबतीनेही घालता येतं.
3. बुरखा
मुस्लीम महिला सर्वांत जास्त पर्दानशीन असतात त्या बुरख्यात. डोक्यापासून पायांपर्यंत, असं अख्खं शरीर झाकलेलं असतं आणि फक्त डोळ्यांसमोर येणाऱ्या भागावर एक जाळी असते.
4. अल-अमिरा
अल-अमिरा या वस्त्राचे दोन भाग असतात. एक म्हणजे कॉटन आणि पॉलीस्टरपासून बनलेली घट्ट बसणारी टोपी, आणि दुसरा म्हणजे एक झोळीसारखा स्कार्फ.
5. शायला
आखाती देशांमधला एक लोकप्रिय स्कार्फचा प्रकार म्हणजे शायला. हा लांबलचक स्कार्फ डोक्याभोवती गुंडाळून, कमीज किंवा टॉपवर खांद्याजवळ त्याला पिन लावली जाते.
6. खीमार
खीमार एक लांब केपसारखा कपडा असतो, जो डोक्यावरून थेट कमरेपर्यंत असतो. त्याने डोकं, गळा आणि खांदे झाकले जातात, पण चेहऱ्यावर पदर नसतो.
7. चादोर
इराणमधल्या महिलांमध्ये चादोर खूप प्रसिद्ध आहे. घराबाहेर पडायचं असल्यास त्या हे वस्त्र घालतात, जे पूर्ण शरीर झाकतं. कधी कधी त्याच्यासोबत एक छोटा हेडस्कार्फ असतो.
2
Answer link
काही देशात सुर्य मावळत नाही,तेथे रोजे कधी सोडले जातात
http://bit.ly/3eGcTwP
*____________________________*
💞 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 💞
*____________________________
मुस्लिम लोक रमजान महिन्यात रोजे ठेवतात म्हणजे उपवास धरतात.यास रमजान’चा अर्थात ‘बरकती’चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना.संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, पाच वेळेचा नियमित नमाज, कुराणपठण अन् अल्लाहचे स्मरण , चिंतन करायचे असते. या तीस दिवसात उपासधारकांच्या तनमनाची शुद्धी होते. म्हणून इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्साधारण महत्त्व देण्यात आले आहे.रोजा असताना पूर्ण दिवस त्यांना उपवास धरावा लागतो. सूर्य मावळत नाही तोवर हा रोजा असतो.सुर्य मावळल्यानंतर त्या दिवसाचा रोजा समाप्त होतो.

पण जिथे सूर्य मावळतच नाही? तिथे हे लोक रोजा कसे ठेवत असतील?
╔══╗
║██║ *_⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ_*
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👀- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
*▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ ▂▂▂▂▂▂*
रमजान महिन्यात सूर्योदया पासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही खाल्लं जात नाही, पाणीही पिलं जात नाही. सूर्य निघाल्यानंतर पहिले सहरी होते, म्हणजे सकाळच्या अजानपूर्वी सहरी खाऊ शकतात. सहरीनंतर सूर्यास्तापर्यंत काहीही खाणे-पिलं जात नाही. सायंकाळी नमाज पठनानंतर इफ्तारी असते. यादरम्यान लोक अल्लाहची इबादत करतात.सर्वच देशात रोजाची वेळ ही सूर्योदय आणि सूर्यास्त ह्यावर अवलंबून असते.त्यामुळे ती सगळीकडे वेगवेगळी असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,पण काही देशात सुर्य मावळत नाही तेथे किंवा अल्पकाळ सुर्य असतो तेथे म्हणजे ते कधी सहरी खाणार आणि कधी इफ्तार करणार कधी नमाजपठण करणार, कधी तरविह करणार?
फिनलंड आणि स्वीडन हे देखील असेच देश आहेत जिथे सूर्य का खूप कमी वेळेकरिता मावळतो. फिनलंड येथे राहणाऱ्या मुस्लिमांची संख्या इथल्या लोकसंख्येच्या ३ टक्के आहे. इथे वर्षातून ३६५ दिवसांपैकी उन्हाळ्यात ७३ दिवस सूर्य राहतो. तर स्वीडन येथे ६ लाख मुस्लीम वास्तव्यास आहेत.इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार नॉर्दन फिनलंडमध्ये उन्हाळ्याच्या काळात सूर्य केवळ ५५ मिनिटांसाठी मावळतो. येथे दिवससकाळी १:३५ ला सुरु होतो तर १२:४० ला संपतो. म्हणजे येथे राहणाऱ्या मुस्लिमांना फक्त ५५ मिनिटे मिळतात. ज्यात त्यांना जे काही खायचे प्यायचे असेलं ते करू शकतात. म्हणजेच त्यांना २३ तास ५ मिनिटांपर्यंत रोजा ठेवावा लागतो. विचार करा तिथे राहणाऱ्या लोकांना किती ह्याचा किती त्रास होत असेल.जिथे सूर्य मावळतच नाही तिथे लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरून आपली कामे पूर्ण करतात. काही ठिकाणी वेळेनुसार रोजा ठेवला जातो. जे मुस्लीम लैपलंदडमध्ये राहतात त्यापैकी अनेकजण हे मिडिल इस्टच्या टाईम टेबलला फॉलो करतात.एकाच देशात देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी रोजा पाळला जातो.व पवित्र रमजान महिन्याची पुर्तता केली जाते.सेहरी आणि इफ्तार बाबत भारतात सुध्दा मुंबई व दिल्ली च्या वेळेत दोन ते चार मिनिटाचा फरक असतो तो अॅडजस्ट केला जातो.
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
*_🍀🔱 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव, जि. कोल्हापूर 🔱🍀_*
*●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●*
. _*ጦඹիiᎢi*_
17
Answer link
अस्सलामु अलैकुम म्हणजे -ईश्वर-अल्लाह तुम्हाला सदैव सुखात,आनंदात,चांगले आरोग्यात व सुरक्षित ठेवो असा अर्थ होतो.
व-अ-लैकुम अस्सलाम-चा अर्थ म्हणजे अस्सलामु अलैकुम च्या अर्थाप्रमाणेच देव-ईश्वर-अल्लाह तुम्हालाही सुखी,आनंदी,सुरक्षित,ऐश्वर्यात ठेवू दे असे प्रत्युत्तरात मुस्लिम एक दुसऱ्याना नमस्कारच्या माध्यमातून ईश्वर-अल्लाह-देव कडे प्रार्थना करत असतात.

33
Answer link
📖📚⚜
*GK जनरल नॉलेज ग्रुप*
⚜📚📖
_*9168390345*_
★_*रसुल खडकाळे*_★
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*JOIN GROUPS*
*1)🌹THE GREAT ISLAM🌹*
*2)📖GK जनरल नॉलेज📚*
*3)📰NEWS&UPDATES*
📚📖📚📖📚📖📚
*मुस्लिम लोग बैठकर पेशाब क्यों करते हैं ?*
________________________
फ्रेंड्स कुछ लोगों ने मुझे ये दो सवाल पुछे थे मैं
आज की इस पोस्ट में मैं *रसुल खडकाळे* आपको बताउंगा कि मुस्लिम लोग बैठकर पेशाब क्यों करते हैं ? और पेशाब के लिये पानी का ईस्तेमाल क्यूँ करते हैं।बहुत से लोगों को इसका सही कारण नहीं पता है। कईयों को तो इस बारे में गलत जानकारी दी गई है। इसी कन्फ्यूजन को दूर करने के लिए आज मैं _*रसुल खडकाळे*_ यह पोस्ट तैयार किया है। तो आइए, जान लेते हैं सही बात क्या है।
_इसके मुख्य दो कारण हैं_
*🔵पहला कारण*
इस्लाम धर्म में पेशाब को अशुद्ध माना गया है। अगर इसका एक बूंद भी कपड़े पर गिर जाता है तो वह कपड़ा अशुद्ध हो जाता है और उस कपड़े में मुस्लिम भाई नमाज और धार्मिक किताब कुरान भी नहीं पढ़ सकते। पानी से धो लेने पर वह कपड़ा शुद्ध हो जाता है। पर बैठ कर पेशाब करने से पेशाब ज्यादा नहीं झलकता जिस कारण कपड़ा अशुद्ध होने से बच जाता है।
*🔵दूसरा कारण*
इस्लाम धर्म में अपने प्राइवेट हिस्सों को एक्सपोज़ करना पाप माना जाता है। इसलिए इसका पर्दा करना बहुत जरूरी होता है। जब एक इंसान बैठकर पेशाब करता है तो उसका प्राइवेट हिस्सा छिपा रहता है। इसीलिए मुसलमान भाइ बैठ कर पेशाब किया करते हैं।
_*डॉक्टर के अनुसार क्या सही है ?*_
स्वास्थ्य के नजरिए से देखा जाए तो बैठकर पेशाब करना ही सही होगा। क्योंकि डॉक्टर्स बतलाते हैं कि, *जब हम खड़े होकर पेशाब करते हैं, तो उस समय मूत्राशय पूरी तरह से खाली नहीं हो पाता। जिस कारण मूत्राशय में कुछ मूत्र बच जाता है और वह फिर वापस किडनी की ओर चला जाता है। जिससे इन्फेक्शन और किडनी संबंधित रोग होने का खतरा रहता है।*
_*★मुस्लिम मर्द पेशाब करते वक्त ईंट का ईस्तेमाल क्यूँ करते हैं?*_
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
मुस्लिम औरत मर्द दोनों को नमाज या कुरान पढने के लिये साफ-सुथरा रहना जरुरी है।उसके बगैर नमाज जायज नहीं।इसलीये औरत और मर्द के लिये अपना पुरा बदन साफ रखना जरुरी होता है।चाहे वो बदन हो या कपडे।मर्द जब पेशाब करते हैं तो उनको पानी से अपना प्रायव्हेट हिस्सा साफ करना जरुरी है।वैसे ही औरतों के लिये भी।मगर मर्द अगर कहीं सफर में हो तो उनके लिये अगर पानी मौजद है तो वो पानी का ही इस्तेमाल करना है।अगर पानी मौजद नहीं है तो वो अपनी प्रायव्हेट हिस्से की जगह या पेशाब के कतरों(बंदो)को ईंट/मिट्ठी(ऐसी मिट्ठी जिस से पेशाब के कतरें साफ हो)या ऐसी कोई चीज जिस से पेशाब अच्छे से सोंख सके।लेकीन औरतों के लिये हमेशा पानी ईस्तेमाल करना ही जरुरी है।
इसलीये मुस्लिम औरत और मर्द पेशाब करते समय पानी ईस्तेमाल किया करते हैं।
*यह पोस्ट पसंद आई तो नीचे Like का बटन जरूर दबा दें। इस जानकारी को सभी से Share करें ताकि सभी का कंफ्यूजन दूर हो जाए।*
👍👆 *_वरील माहिती आपणांस आवडल्यास किंवा फायद्याची वाटल्यास शेअर करायला विसरू नका!_*
👌🏼👌🏼📍👌🏼👌🏼📍👌🏼👌🏼
📖📚📖📚📖📚📖📚
*_GK जनरल नॉलेज ग्रुप*_
★+919168390345★
💠_*रसुल खडकाळे*_💠
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
*ग्रुप में शामिल होने के लिये आपका *FULL NAME&FULL ADRESS*
📞 *9168390345*
👆🏻☝🏻👆🏻☝🏻👆🏻☝🏻
_*इस नंबर पर भेजें मेरा नंबर भी सेव करें।जब तक मेरा नंबर आपके पास SAVE रहेगा आपको मेसेज मिलते रहेंगे।नंबर delete हुआ तो मेसेज मिलना बंद हो जायेंगे।*_ *याद रहे जो अपने बारे में पुरी जानकारी भेजेगा सिर्फ उसी को ग्रुप में ऍड किया जायेगा*
📖🌷🌹📚🌹🌷🌹🌷📚🌹🌷 —