Topic icon

भूतकाळ

0
तो व्यायाम करत असे. (रीती भूतकाळ)
उत्तर लिहिले · 13/8/2022
कर्म · 0
1
पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी म्हणजे भूतकाळ
इतिहास म्हणजे भुतकाळ
आपल्या जुन्या आठवणीलते क्षण म्हणजे भुतकाळ पूर्वी चा काळ म्हणजे भुतकाळ



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~




 

.
भूतकाळ : 
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात

भूतकाळ वाक्य 
राम शाळेत गेला.
मी अभ्यास केला.
तिने जेवण केले.
भूतकाळचे 4 उपप्रकार प डतात.


i) साधा भूतकाळ 
एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.

साधा वर्तमान काळ वाक्य 

 
रामने अभ्यास केला
मी पुस्तक वाचले.
सिताने नाटक पहिले.

ii) अपूर्ण/चालू भूतकाळ 
एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला
‘अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ’ असे म्हणतात.

अपूर्ण भूतकाळ वाक्य (
मी आंबा खात होतो.
दीपक गाणे गात होता.
ती सायकल चालवत होती.

iii) पूर्ण भूतकाळ 
एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.

पूर्ण भूतकाळ वाक्य (
सिद्धीने गाणे गाईले होते.
मी अभ्यास केला होता.
त्यांनी पेपर लिहिला होता.
राम वनात गेला होता.

iv) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ 
भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘चालू-पूर्ण भूतकाळ’ किंवा
‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात.

रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ वाक्य. (

a. मी रोज व्यायाम करीत होतो/असे.
b. ती दररोज मंदिरात जात होती/असे.
c. प्रसाद नियमित शाळेत जात होता/असे.

उत्तर लिहिले
·
४५ मिनिटांपूर्वी
Chhaya Shirke's profile picture
Chhaya Shirke
कर्म
·
८६.५ हजार

उत्तर लिहिले · 11/1/2022
कर्म · 121765
5
मी माझ्या चूका सुधारिल
ज्यांची मने मी दुखावली त्यांची मने परत नाही दुखावली जाणार याची काळजी घेइल


जर मला भूतकाळात जाण्याची संधी मिळाली तर महापराक्रमी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटून त्यांचे आशिर्वाद घेण्यात मी माझे अहोभाग्य समजेन


जय भवानी
जय शिवराय
उत्तर लिहिले · 29/3/2018
कर्म · 65405
1
I went for a movie.
We defeated Bangladesh in the final.
Everyone felt happy.
They helped us.
Nobody did it.
उत्तर लिहिले · 23/3/2018
कर्म · 2420