
मशीनिंग
3
Answer link
या दोन्हीमध्ये फरक असू शकत नाही, कारण CNC ही मशीन आहे आणि या मशीनमध्ये दोन प्रकारे काम होते. म्हणजे, जसे की मशीनचे টুল हे वर्कपीसच्या वरच्या बाजूने वर्क होते, म्हणजे कटिंग करते, त्याला Vertical Machining Center (VMC) आणि मशीनचे টুল हे वर्कपीसच्या उजव्या किंवा डाव्या बाजूने वर्क होते, म्हणजे कटिंग करते, त्याला Horizontal Machining Center (HMC) असे म्हणतात.