
म्हणी वाक्प्रचार
येथे पाच म्हणी व त्यांचे वाक्यात उपयोग दिले आहेत:
-
मStatutory Warning: म्हाण: अति तेथे माती
अर्थ: कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त केली की ती वाईट होते.
वाक्यात उपयोग: आई नेहमी मला सांगते की कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात करू नये, कारण अति तेथे माती असते.
-
म्हण: गरज सरो, वैद्य मरो
अर्थ: काम झाल्यावर लोक उपकारकर्त्याला विसरतात.
वाक्यात उपयोग: election जिंकल्यावर आमदार लोकांना विसरून जातात, हे तर गरज सरो, वैद्य मरो सारखेच आहे.
-
म्हण: नावडतीचे मीठ अळणी
अर्थ: जे आवडत नाही, त्यात दोष काढले जातात.
वाक्यात उपयोग: शिक्षकांनी रमेशला ह mathematicsमध्ये कमी mark दिले, कारण तो शिक्षकांना नावडता होता, यालाच म्हणतात नावडतीचे मीठ आळणी.
-
म्हण: थेंबे थेंबे तळे साचे
अर्थ: थोडे थोडे करून मोठे काम करणे.
वाक्यात उपयोग: रोज थोडे-थोडे वाचन केले तर परीक्षा सोपी जाते, कारण थेंबे थेंबे तळे साचे.
-
म्हण: दिसते तसे नसते म्हणून जग फस्ते
अर्थ: बाह्य देखाव्यावर जाऊ नये.
वाक्यात उपयोग: आजकाल लोकांना judge करणे खूप कठीण आहे, कारण दिसते तसे नसते म्हणून जग फस्ते.
जोहार माय बाप जोहार असा आहे असो काही
जोहर या शब्दाचा अर्थ - प्रणाम / क्षुद्र लोकांनी करायचा रामराम
हा अभंन संत चोखामेळा यांचा आहे
त्या काळी फक्त एका विशिष्ट जातीलाच मान देत असत बाकी सर्व जाती क्षुद्र होत्या
म्हणून संत चोखामेळा संत ज्ञानेश्वर महाराजांना प्रणाम करत आहेत .
- जोहार मायबाप जोहार .. तुमच्या महाराचा मी महार .
- सकाळीच मी निजून उठतो . आईबापाचे नावे पाच घास घेतो
- झाडोनी पाटी दरबार आणितों . अविद्या केर पुंजा की मायबाप
- जोहार, जोहार मायबाप जोहार ... मी विठोबारायाचा महार ..