शेतीची मोजमापे
22
Answer link
⛳ मराठी मोजमापे ⛳
धान्य मोजण्याची मापं :
दोन नेळवी = एक कोळवे
दोन कोळवी = एक चिपटे
दोन चिपटी = एक मापटे
दोन मापटी = एक शेर
दोन शेर = एक अडशिरी
दोन अडशिर्या = एक पायली
सोळा पायल्या = एक मण
वीस मण = एक खंडी
.....................................................
सोने-चांदी-औषध मोजण्याची मापं :
गुंज तुम्हाला माहीतच असेल. नसेल तर इथे पहा : गुंज
आठ गुंजा = एक मासा
बारा मासे = एक तोळा
.....................................................
अंक :
१ - एक
१० - दहा
१००- शंभर
१०००- हजार
१००००- दहा हजार
१०००००- लक्ष
१००००००- दशलक्ष
१०००००००- कोटी
१००००००००- दशकोटी
१०००००००००- अब्ज
१००००००००००- खर्व
१०००००००००००- निखर्व
१००००००००००००- महापद्म
१०००००००००००००- शंकू
१००००००००००००००- जलधी
१०००००००००००००००- अन्त्य
१००००००००००००००००- मध्य
१०००००००००००००००००- परार्ध
........…..…........................................
चलन :
तीन पै = एक पैसा
दोन पैसे = एक ढब्बू पैसा
दोन ढब्बू पैसे = एक आणा
दोन आणे = एक चवली
दोन चवल्या = एक पावली
दोन पावल्या = एक अधेली
दोन अधेल्या = एक रुपया
.....................................................
अंतर :
तीन फूट = एक यार्ड
१७६० यार्ड = एक मैल
दोन मैल = एक कोस
विदर्भाच्या काही भागात मात्र वेगळीच मोजमापे प्रचलीत होती/आहेत. जसे की
दोन पैसे = एक ढब्बू पैसा
तीन ढब्बू पैसे = एक आणा
चार आणे = एक चाराणी
दोन चाराणी = एक आठाणी
दोन आठाणी = सोळा आणे = एक रुपया
............................................................
धान्य मोजण्याची आमच्याकडे जी पायली असते ती जवळपास १ किलो धान्य मावेल अशा आकाराची असते.
आठ पायली = एक कुडव
वीस कुडव = एक खंडी
धान्य मोजण्याची आमच्याकडे जी पायली असते ती जवळपास १ किलो धान्य मावेल अशा आकाराची असते.
आठ पायली = एक कुडव
वीस कुडव = एक खंडी>>
आणखी थोडसं अॅड करतो.
चार शेर= एक पायली
आठ पायली= एक कुडव
आठ कुडव= एक गिध
वीस कुडव= एक खंडी.
.....................................................
जमीन मोजमापे
*गुंठा* हे जमीन मोजण्याचे एकक आहे.
इंग्रजांनी भारतात राज्य प्रस्थापित केल्यावर जमीन महसुला करिता सबंध देशाची उभी आडवी मोजणी केली. हे काम त्यांच्या गुण्टर नावाच्या अधिकाऱ्याने केले. त्याने मोजणी साठी ३३ फुट लांबीची साखळी वापरली. त्याला गुण्टर चेन म्हणत असत. त्यामुळे ३३ बाय ३३ फुट गुण्टर चैनने मोजलेला जमीनीचा तुकडा म्हणजे एक गुण्टर (गुंठा) हे रूढ झाले आहे.
*एकर* हे जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्याचे एकक आहे. १ एकर = ४०४६.८७२६ चौरस मीटर १ एकर=४० गुंठे
(क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. चौरस मीटर हे जमिनीसाठी सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.)
*क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते. प्रचलित मोजमापे :*
१ मीटर = १०० सेंटीमीटर
१००० मीटर = १ किलोमीटर
चौरस सेंटीमीटर
चौरस इंच
चौरस फूट
चौरस वार (=चौरस यार्ड)
चौरस मीटर (मी.२) = १ मीटर
गुंठा : १ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर
एकर : १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर
एर (ए.) = १०० चौरस मीटर (मी.२)
हेक्टर (हे.) = १०० एर = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर
चौरस मैल. १ चौ.मैल = ६४० एकर
चौरस किलोंमीटर. १ चौ.किमी = २४७ एकर