Topic icon

अक्षवृत्त

0
पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 28/8/2023
कर्म · 9415
0
सर्वात मोठे अक्षवृत्त विषुववृत्त आहे.
उत्तर लिहिले · 13/11/2022
कर्म · 0
4
भारताच्या मध्यातून "कर्कवृत्त" गेले आहे. 
कर्कवृत्त, विषुववृत्तापासून २३° ३०' उत्तरेकडे आहे. हे भारताच्या मध्य भागातून जाणारे एक महत्त्वपूर्ण अक्षवृत्त आहे. यामुळे भारताचे दोन समान भाग म्हणजेच उत्तर आणि दक्षिण भारत होतात. कर्कवृत्त भारताच्या आठ राज्यांतून जाते ज्यांचे नाव आहेत: राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम.




धन्यवाद...!!
उत्तर लिहिले · 27/7/2022
कर्म · 19610
0
नाही, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त (Tropic of Cancer) गेले आहे. मकरवृत्त (Tropic of Capricorn) भारताच्या दक्षिणेकडील भागातून जाते. कर्कवृत्त भारताच्या आठ राज्यांमधून जाते: गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040
0
मी द्या.
उत्तर लिहिले · 5/11/2023
कर्म · 0
1
पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते. अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. World map longlat.svg
अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते.


पृथ्वीचा नकाशा
रेखांश (λ)
ह्या आकृतीत रेखांशांच्या रेषा वक्र आणि उभ्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अर्धवर्तुळे आहेत.
अक्षांश (φ)
ह्या आकृतीत अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्‍या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात.
विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते.
अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.


उत्तर लिहिले · 21/11/2021
कर्म · 121765
0

ब्राझीलच्या मध्यातून दोन महत्त्वाची वृत्ते जातात:

  • विषुववृत्त (Equator): ब्राझीलच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते.
  • मकरवृत्त (Tropic of Capricorn): ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागातून मकरवृत्त जाते.

या दोन वृत्तांमुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारची हवामान परिस्थिती आढळते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040