Topic icon

राजकीय_पद्धती

4
विद्यमान अध्यक्षास त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्यागोदरच काही कारणास्तव पद सोडावे लागले किंवा बडतर्फ केले गेले तर नवीन व्यक्तीची त्याच्याऐवजी निवड होईपर्यंत त्याच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात एका व्यक्तीला ते पद दिले जाते, थोडक्यात त्यास हंगामी अध्यक्ष बनवले जाते.
उत्तर लिहिले · 2/2/2018
कर्म · 123540