
शिकाऊ उमेदवार
अप्रेंटिसशिप (Apprenticeship) म्हणजे काय?
अप्रेंटिसशिपला मराठीमध्ये शिकाऊ उमेदवार योजना असे म्हणतात. ही एक प्रशिक्षण योजना आहे, ज्यात तुम्हाला ठराविक कालावधीसाठी (उदा. १ वर्ष, २ वर्षे) एखाद्या कंपनीत काम शिकण्याची संधी मिळते.
या योजनेत, तुम्हाला कंपनीच्या supervision खाली प्रत्यक्ष काम करावे लागते. त्यामुळे तुम्हाला कामाचा अनुभव मिळतो आणि काही कौशल्ये शिकायला मिळतात. प्रशिक्षणानंतर, तुम्हाला कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते, पण हे बंधनकारक नसतं.
अप्रेंटिसशिपचे फायदे:
-
नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये मिळतात.
-
प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.
-
कंपनीमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
-
आत्मविश्वास वाढतो.
रेल्वे आणि ऑर्डनन्स कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिप:
रेल्वे आणि ऑर्डनन्स कंपन्या नियमितपणे अप्रेंटिसशिपच्या जागांसाठी भरती करतात. या कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिप केल्याने तुम्हाला सरकारी नोकरीचा अनुभव मिळतो आणि तुमच्या करिअरला एक चांगली सुरुवात मिळू शकते.
अधिक माहितीसाठी, आपण रेल्वे आणि ऑर्डनन्स कंपन्यांच्या वेबसाइट्स नियमितपणे तपासू शकता.
उदाहरणासाठी: भारतीय रेल्वे (Indian Railways)
(jpeg format मधे)
1) 1 पास्पोर्ट साईज फोटो (स्कॉन केलेला)
2) स्वाक्षरी ( स्कॉन केलेली)
3) 10 वी पास प्रमाणपत्र (स्कॉन केलेले)
3) ITI (1 वर्षाचा असेल तर 2 ऱ्या सेमिस्टर चे गुणपत्रक )
(2 वर्षाचा असेल तर 4 थ्या सेमिस्टर चे गुणपत्रक )
(स्कॉन केलेले)
5) आधार card no
6) आपला ई -मेल आईडी
7) आपला permanent मोबाइल no
1) http://www.apprenticeship.gov.in/pages/apprenticeship/apprenticeregistration.aspx या वेब पोर्टल वर जा आपल्याला Registration form दिसेल तो काळजीपूर्वक भरा आणि submit कारा.
2) form submit झाल्यावर आपल्या ई -मेल आईडी चेक कारा.
3) त्यात आपल्याला Apprenticeship Registration Active करण्यासाठी link येईल त्या link वर click करा.
4) Apprenticeship रेजिस्ट्रेशन active झाल्यावर आपण Application करण्यासाठी तयार आहोत.
आपल्याला सहज पद्धतीने समजण्यासाठी https://youtu.be/zzUVz8VXKhI या video ची मदत घेऊ शकता.
आणि registration झाल्यावर लगेच apply करू शकतो.
धन्यवाद...