Topic icon

शिलाई मशीन

2
शिलाई मशीनचे वेगवेगळे भाग योग्य रित्या बसवलेले आहेत की नाही हे तपासून पहा.
खालील काही कारणे आहेत ते तपासून पहा:
  1. दोरा सुईत एका ताणत बसवलेला असतो. हा ताण कमी आहे की नाही ते तपासा.
  2. सुई मशीनमध्ये नीट खोचलेली आहे की नाही ते पहा.
  3. सुई वाकलेली असेल तर ती बदलून घ्या.
  4. बॉबीनभोवती जो दोरा आहे तो नीट गुंडाळलेला आहे का ते पहा.
  5. दोरा चांगल्या प्रतीचा वापरा.
  6. जे कापड शिवत आहात ते खूप जाड व भरडे असेल तर दोरा तुटू शकतो.
उत्तर लिहिले · 30/11/2020
कर्म · 283280
5
आपण शिलाई मशीनच्या खाली व वर व्यवस्थित ऑइल करावे आणि ट्राय करावे?
उत्तर लिहिले · 5/2/2018
कर्म · 65405