Topic icon

सामाजिक बहिष्कार

2
alienation म्हणजे फारकत घेणे, दुरीभाव किंवा परकीयकरण ☺️
उत्तर लिहिले · 30/6/2018
कर्म · 47820
2
एखाद्या व्यक्तीने समाजातील रीतिरिवाज, रूढी, परंपरा यांच्या विरुद्ध काही कृत्य केल्यास संबंधित समाज त्या व्यक्तीला समाजातून बहिष्कृत करतो त्याच्यावर अन्याय अत्याचार करतो.
उदा. अजूनंही काही ठिकाणी अंतरजातीय विवाह केला की समाज आहे जोडप्याला वाळीत टाकते / समाजातून बहिष्कृत करते
बहिष्कृत होण्यामागे दोन गोष्टी कारणीभूत असतात. आणि बाप्तिस्मा झालेल्या साक्षीदाराच्या बाबतीत जेव्हा या दोन्ही गोष्टी खऱ्या ठरतात, तेव्हा त्याला बहिष्कृत केलं जातं. पहिली, जेव्हा ती व्यक्ती गंभीर पाप करते. आणि दुसरी, आपल्या चुकीबद्दल ती पश्‍चात्ताप दाखवत नाही.
उत्तर लिहिले · 30/12/2017
कर्म · 55