Topic icon

हरिपाठ

2
हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात.

● गावा-गावांत नियमित्तपणे हरीपाठ पठण होत असते.तुम्ही प्रत्यक्ष जाऊन एकदा अनुभवा.
●वारकरी संप्रदायाचे लोक तल्लीन होऊन ,नाचतात व गातात.
उत्तर लिहिले · 8/1/2018
कर्म · 123540