साहित्य नियोजन
5
Answer link
सगळ्यात आधी आपण काही संज्ञा जाणून घेऊया ज्या उत्पादन कंपनी मध्ये वापरल्या जातात
#MRP - Material Requirement Planning
#BOM --- Bill Of Material
#PO --- Production Order/Purchase Order
#FGP - Finish Good Product
#SP -- Sales Plan
#PR - Purchase Requisition
कुठल्याही प्रोसेस मध्ये प्लॅंनिंग करणे हे फार गरजेचे असते. उत्पादन कंपनी मध्ये ठराविक कालावधीचा FGP (फायनल प्रॉडक्ट) विक्रीचा प्लॅन मार्केटिंग डिपार्टमेंट प्लॅंनिंग डिपार्टमेंटला देते.
ह्या उदाहरणात आपण FGP LED TV आहे असे गृहीत धरू
एक LED TV बनवण्यासाठी जे सुटे भाग असतात त्यांच्या यादीला BOM असे म्हणतात. जर कंपनी पूर्ण LED TV स्वतः (Inhouse) बनवत असेल तर ह्या सुट्या भागांची संख्या 1000+ असू शकते ( mechanical भाग + Electeical भाग)
आता समझा मार्केटिंग विभागाने नोव्हेंबर 2017 महिन्याचा SP 1000 LED चा दिला तर प्लॅंनिंग 1000LED TV बनविण्यासाठी मटेरियल requirement काढतो ते खालील प्रमाणे असते
BOM - कंपनी मध्ये सुट्या भागाचा असणारा स्टॉक = मटेरियल requirement
ही जी काही मटेरियल requirement असते त्याचे PR बनवून प्लॅंनिंग डिपार्टमेंट परचेस डिपार्टमेंट त्या सुट्या भागाची PO raise करण्याकरिता देते
वरील प्रोसेस ला MRP असे संबोधले जाते
वरील उत्तर खूप छोटे उदाहरण आहे...MRP प्रोसेस मध्ये खूप variable फॅक्टर्स असतात.काही शंका असल्यास कमेंट मध्ये रिप्लाय करा