Topic icon

भेटवस्तू निवड

9
घड्याळ द्या म्हणजे ती वेळेवर भेटायला येईल.
उत्तर लिहिले · 25/11/2018
कर्म · 13390
1
घडी दे नेहमी हातात राहून तू सोबत असल्याची जाणीव करून देत राहील.
उत्तर लिहिले · 26/9/2018
कर्म · 2045
9
जे तिला आवडेल अशी वस्तू, महागडी असावी असं नाही, पण सुंदर असावी (फुल, टेडी बेअर). आणि तिला पूर्ण वेळ द्या, सोबत असताना अजून दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. पूर्णपणे इमानदार राहा, ती तुमच्या आयुष्यात असताना दुसऱ्या कोणत्याही मुलीला तुमच्या आयुष्यात प्रवेश देऊ नका.
उत्तर लिहिले · 26/1/2018
कर्म · 28020
20
आपल्या गावातील लोकांना होणाऱ्या समस्या व आवश्यक असणाऱ्या गाव विकास सुविधा ह्यांचे फोटो अल्बम व आमदार साहेबांनी दिलेली आश्वासनाची एक लिखित प्रत। आमदार साहेबांना दया,



माझे उत्तर थोड़ कडु आहे पण कडु कार्लच आरोग्यास हितकारी असत.
उत्तर लिहिले · 16/9/2017
कर्म · 4715