ईबीसी फॉर्म
7
Answer link
इबीसी म्हणजे इकोनॉमिकली बॅकवर्ड क्लास (आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग). केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ केले जाते, तर काही अभ्यासक्रमांमध्ये शुल्कात सवलत दिली जाते. पूर्वी ही मर्यादा २ लाख होती, ती नुकतीच वाढवून ६ लाख केलेली आहे.