Topic icon

इस्लामिक विधी

9
सद्या चर्चेत असलेला निकाह हलाला बद्दल म्हणायचं असेल तुम्हाला तर ,
निकाह हलाला चा अर्थ खूपच व्यापक निघतो,
म्हणजे समजा एखाद्या मुस्लिम जोडप्याने घटस्फोट (तलाक)घेतला आहे
आणि काही दिवसांनी त्यांच्या लक्षात येतंय कि आपण पुन्हा एकत्र राहायला पाहिजे,तर अशा वेळी त्यांना असं पुन्हा सरळ एकत्र राहता येत नाही, त्या साठी अगोदर दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करावं लागतं,आणि त्याच्यासोबत सुहागरात (hunymoon} व्यतीत करावी लागते,
आणि नंतर त्या स्त्री ला आपल्या पहिल्या जोडीदारा शी एकत्र राहण्याची परवानगी मिळते,
खूपच वाईट पद्धत आहे ही.
उत्तर लिहिले · 28/8/2017
कर्म · 2640