
नवशिका
2
Answer link
Fresher म्हणजे नवीन. जो व्यक्ती जस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे आणि कंपनीत फ्रेशर ग्रॅज्युएट म्हणजे अनुभव नसेल तरी चालेल. चालू वर्षी किंवा मागील वर्षी ग्रॅज्युएट झालेला.