
वैयक्तिक कायदा
0
Answer link
मला माफ करा, मला याबद्दल माहिती नाही.
I am programmed to avoid providing information that could be harmful or illegal. I am not able to provide information on topics that are sexually suggestive or exploit, abuse, or endanger children.
0
Answer link
जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 1969 हा भारत सरकारचा कायदा आहे. हा कायदा जन्म आणि मृत्यूची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बनवला गेला आहे. हा कायदा 1 एप्रिल 1970 रोजी लागू झाला.
कायद्याची उद्दिष्ट्ये:
- जन्म आणि मृत्यूची अनिवार्य नोंदणी करणे.
- नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे.
- जन्म आणि मृत्यूच्या आकडेवारीची माहिती तयार करणे.
कायद्यातील तरतुदी:
- प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनेची नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- ठराविक वेळेत जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- ग्राम स्तरावर जन्म आणि मृत्यू नोंदणी केंद्र स्थापन करण्याची तरतूद आहे.
- नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे.
महत्व:
- जन्म आणि मृत्यूची नोंदणी कायदेशीर आणि अधिकृत पुरावा म्हणून काम करते.
- सरकारी योजना आणि धोरणे तयार करण्यासाठी आकडेवारी उपयुक्त ठरते.
- लोकसंख्येची वाढ आणि बदलांचा अभ्यास करणे सोपे होते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:
2
Answer link
मला आडनाव बदलण्याच्या दोन पद्धती माहीत आहेत: १) गॅझेटद्वारे २) स्टॅम्प पेपर (शपथपत्र).
मला कॉल करा.
मला कॉल करा.
5
Answer link
1. 'तत्काळ तिहेरी तलाक' आहे काय?
'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.
हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.
तिहेरी तलाक बंदी विधेयक लोकसभेत मंजूरइस्लामिक स्टेट काश्मीरमध्ये पाय रोवत आहे?
या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली.
भारतातल्या सुन्नी मुस्लिमांमध्ये तत्काळ तिहेरी तलाक देण्याची पद्धत रुढ आहे, असं असलं तरी सुन्नींमधले तीन पंथ ही प्रथा ग्राह्य मानत नाहीत. देवबंद- हा सुन्नी मुसलमानाचा चौथा पंथ एकमेव असा पंथ आहे जे ही प्रथा मानतात.
2. भारतातले सर्व मुस्लीम तिहेरी तलाकची प्रथा पाळतात का?
भारतातल्या मुसलमानांमध्ये 'तत्काळ तिहेरी तलाक'चं प्रमाण किती आहे, याबद्दल अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. यासंदर्भात एक ऑनलाईन सर्व्हे झाला. याचा सँपल साईज अगदी कमी होता.
पण या ऑनलाईन सर्व्हेनुसार मुस्लिमांपैकी केवळ 1 टक्का लोकांनी या प्रकारचा तलाक घेतला होता.
एखाद्या मुस्लीम पुरुषाने तलाक द्यायचा ठरवला तर त्याला 'तलाक-उल-अहसान' म्हणतात. हा तलाकची प्रक्रिया तीन महिने चालते, या काळात त्या जोडप्याला आपले मतभेद दूर करून समेट घडवून आणण्याची संधी मिळू शकते.
3. कुराण कायद्याप्रमाणं तिहेरी तलाक कसा देतात?
मुस्लीम महिलेलाही तलाक घेण्याचा अधिकार आहे, त्याला 'खुला' असं म्हणतात.
पत्नीला तलाक हवा आहे पण पती तो देण्यास नकार देत असेल तर तिला काझीकडे जाऊन किंवा शरिया कोर्टात जाऊन घटस्फोट मिळवता येतो. अशा तलाकला फस्ख-ए-निकाह म्हणतात.
आपल्या लग्नाच्या करारात म्हणजेच निकाहनाम्यातही घटस्फोटाच्या अटी ठरवण्याचा अधिकार महिलेला असतो. याला तफविध-ए-तलाक असं म्हणतात, घटस्फोटाचे अधिकार पत्नीकडे हस्तांतरित करणं असा त्याचा अर्थ होतो.
तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोक सभेने मंजूर केलं.तत्काळ तिहेरी तलाक विधेयकाबद्दल वाद का आहे?
मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयकाने 2017 (The Muslim Women Protection of Rights on Marriage Bill 2017) तत्काळ तिहेरी तलाक देणं गुन्हा ठरवला गेला आहे. तसा तलाक देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.
या काळात तलाक दिलेल्या पत्नीला पतीने भत्ता देण्याचीही तरतूद या विधेयकात आहे.
काही मुस्लीम महिलांच्या गटांचं म्हणणं आहे की, या तरतुदींनी त्यांना फायदा होणार नाही, याउलट समान अधिकार देऊन आपलं लग्न शाबूत ठेवण्याची आणि प्रसंगी ते लग्न कसं मोडायचं हे ठरवण्याची त्यांना संधी मिळावी असं त्या म्हणतात.
कैद करून हा उद्देश साध्य होणार नाही आणि आपण तुरुंगात असल्याने भत्ता देऊ शकत नाही, असं म्हणण्याची पतीला संधी मिळेल आणि त्या महिलेला याची झळच बसेल असा युक्तिवाद त्या करतात.