हवाला
8
Answer link
हवालाच्या माध्यमातून पैसे पाठवण्याचे दुबई हे महत्वाचे केंद्र आहे. हवालाच्या माध्यमातून पैसे पाठवले जाणे या संदर्भात अनेक बातम्या प्रसिद्ध होत असतात.मात्र हवाला नेटवर्क नेमक कसे चालते याची थोडक्यातमाहिती…
हवालाच्या माध्यमातून एका देशातून पैसे दुसऱ्या देशात सहज पाठवता येतात. जर एखादी व्यक्ती परदेशात असेल आणि त्याला त्या देशातील चलन हवेअसले तर ते हवालाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाते. परदेशात साठवलेला काळा पैसा हवालाच्या माध्यमातून भारतात पाठवला जातो.उदा. जर भारतातील एखाद्या व्यक्तीला दुबईमध्ये पैसे हवे आहेत, तरतो त्याच्या भारतातील हवालाच्या एंजटला पैसे पाठवण्यास सांगतो. हा एंजटत्याच्या दुबईतील सहकार्यामार्फत त्या व्यक्तीपर्यंत पैसे पोहचवतो. यासाठी एक लाखामागे५०० रुपये सर्व्हिस चार्ज घेतले जातात.एका देशातूनदुसऱ्या देशात पाठवण्यातआलेल्या पैश्याचा हिशेब दरतीन अथवा सहा महिन्यांनी केला जातो. जेव्हा एकादेशातून दुसऱ्या देशातील हवाला केंद्रातून मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले जातात.तेव्हा त्या देशातील केंद्रामध्ये ते पैसे पुन्हा पाठवण्यासाठी कॅरिअरची मदत घेतली जाते.हवालाचे पैसे एका देशातून दुसऱ्या देशात पाठवण्यामध्ये या कॅरिअरची भूमिका महत्त्वाची असते. हेचलोक एका देशातून दुसऱ्यादेशात प्रत्यक्षात पैश्याचीने आण करतअसतात. या कॅरिअरनां सरकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेकून पैसे दुसऱ्या देशात पोहचवायचे असतात. अर्थात हेसर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने केले जातात. अर्थात याच टप्प्यावर हवालाचे एंजट इवेंट मॅनेजमेंटच्या लोकांचा वापर करुन घेतात.इवेंट मॅनेजमेंटमधील लोक कार्यक्रमांसाठी एकादेशातून दुसऱ्या देशात प्रवास करत असतात. या लोकांचाच वापर कॅरियर म्हणून केला जातो. इवेंटमॅनेजमेंट मधील लोक कार्यक्रमासाठी जात असल्यामुळे त्यांना पैसे घेऊन जाण्याची गरज नसते.मात्र हवाला एंजटयांच्याकडे परदेशी चलन देतात. जे पैसे त्या देशात पोहचल्यावर तेथील हवाला एंजट त्यांच्याकडून स्वतःच्या ताब्यात घेतो.याप्रकारे या कलाकारांना परदेशातील कार्यक्रमासाठी मिळणारे पैसे पुन्हा त्याच देशातील हवाला एंजटकडे दिले जातात. हे कलाकार जेव्हापुन्हा त्यांच्या देशातयेतात तेव्हा तेथील हवालाएंजट कडून ते पैसे घेतले जातात. यामुळे कलाकारांनी विदेशात मिळवलेल्या रक्कमेवर आयकर द्यावा लागत नाही. आयकर चुकवण्याचा हा एकमार्ग आहे.भारतातील कलाकारांचा जसा कॅरिअर म्हणून वापर केला जातो तसाच वापर विदेशी कलाकारांचा देखील केला जातो.