संकेतशब्द सुरक्षा
3
Answer link
उत्तर 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
याचा अर्थ असा आहे की तुमचा password हा 6 ते 15 अक्षर असलेला असला पाहिजे. त्यामध्ये !@#$%^& या प्रकारचे symbols असणे गरजेचे आहे. Password मध्ये कमीत कमी एक small letter जस की a,b,c,d एक capital letter जस की A,B,C,D अन अंक आणि कोणताही एक symbol.
उदा. Password@1.