जात पडताळणी
1
Answer link
माझ्या आजोबांच्या 1918 च्या शाळेच्या दाखल्यावर खारवी जात नमूद आहे, पण माझ्या हिंदू धर्माचा उल्लेख नाही. माझ्या वडिलांचा दाखला नाही. पण माझ्या स्वतःच्या दाखल्यावर हिंदू-खारवी असा उल्लेख आहे. तर माझ्या आणि मुलांच्या जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीसाठी आजोबांचा दाखला चालेल का?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4
Answer link
तुम्हाला आधी सर्व कागदपत्रे घेऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही कॉलेजचे लेटर घ्या. त्याच्यावर असा उल्लेख करावा की, 'मी माझ्या पुढील शिक्षणासाठी मला जातपडताळणी प्रमाणपत्र हवे, तरी आपण लवकरात लवकर प्रमाणपत्र द्यावे.' त्या लेटरवर कॉलेजचा शिक्का घ्यावा. ते लेटर आपल्या डॉक्युमेंटवर लावून जात पडताळणी ऑफिसला जाऊन जमा करून त्याची पोच घ्यावी. आपल्याला 1 महिन्याच्या आत प्रमाणपत्र मिळून जाईल. जर आपण पुण्याचे असाल, तर मी तुम्हाला एक नंबर देतो 18002330444. त्यावर तुम्ही विचारू शकता. जमा केल्यानंतर फोन करून विचारू शकता.