गॅस
5
Answer link
हे पहा
विना अनुदानित गॅस आणि अनुदानित गॅस म्हणजे,
अनुदानित गॅसला आपण 1000 रुपये दिल्यानंतर 300 रुपये परत आपल्या खात्यावर जमा केले जातात. हे झाले अनुदानित गॅस कनेक्शन.
विनाअनुदानित गॅस कनेक्शन मध्ये आपल्याला परत पैसे भेटत नाही.