खेळणी
2
Answer link
खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे.1. खेळण्यांमुळे त्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात.
2. मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.
3. उत्खननात पाँपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो.
4. मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरूनतत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
१. काही वेळा विशिष्ट उत्सवांच्या दरम्यान विशिष्ट खेळणी वापरली जातात.
खेळण्यांमधून आपल्याला धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. उदा. महाराष्ट्रामध्ये दिवाळीत किल्ले करण्याची फार मोठी परंपरा आहे.
0
Answer link
मला माफ करा, प्रतिमा पाहण्याची किंवा त्यांच्या नावाप्रमाणे जोडण्याची क्षमता माझ्याकडे नाही. मी एक टेक्स्ट-आधारित मॉडेल आहे.
0
Answer link
मित्रा,
मनशक्ती केंद्र लोणावळा ह्यांनी लहान मुलांसाठी खुप चांगली खेळणं/चित्रफिती तयार केल्या आहेत. त्या पैकी काही तरी घेऊन द्या.
मनशक्ती केंद्र लोणावळा ह्यांनी लहान मुलांसाठी खुप चांगली खेळणं/चित्रफिती तयार केल्या आहेत. त्या पैकी काही तरी घेऊन द्या.
0
Answer link
थोड़ा वेळ द्या,
पण
,
Game च्या आहारी लहान मुले न जाता काम नये
,
कारण जर लहानपणी मुलांना अस game किंवा इतर खेळण्यासाठी जर आपण बंधन घातलं नाही तर अभ्यासात लक्ष लागणार नाही त्यांचं
पण
,
Game च्या आहारी लहान मुले न जाता काम नये
,
कारण जर लहानपणी मुलांना अस game किंवा इतर खेळण्यासाठी जर आपण बंधन घातलं नाही तर अभ्यासात लक्ष लागणार नाही त्यांचं