Topic icon

जमीन धारणेचे प्रकार

0

अत्यल्प भूधारक म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे एक हेक्टर (2.5 एकर) पेक्षा कमी जमीन असते.

हे प्रमाण भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने निश्चित केले आहे.

(Agricultural Census Division. Department of Agriculture & Farmers Welfare. Ministry of Agriculture & Farmers Welfare. Government of India)

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2760
2
पाच एकर पेक्षा कमी शेती असणारे शेतकरी म्हणजेच ते अल्प भूधारक आहेत.
उत्तर लिहिले · 12/6/2017
कर्म · 28530