Topic icon

वीज चोरी

4
06/09/2020...

महावितरणच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा' या योजनेतंर्गत वीज चोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या दहा टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे सजग नागरिकांनी वीजचोरीची माहिती तत्काळ महावितरणला कळवावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.



उत्तर लिहिले · 6/9/2020
कर्म · 14865
1
सोपा मार्ग आहे, MSBT मध्ये तक्रार करा. किंवा जे लाईट चोरी करत आहेत त्यांना नीट समजावून सांगा याबद्दल. नाहीतर मग तुम्ही 👮 पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार करू शकता.
उत्तर लिहिले · 2/7/2019
कर्म · 110
1
लेखी अर्ज करा mseb office ला
वीज चोरणाऱ्याच नाव आणि पत्ता टाका किती दिवसापासून वीज चोरी करतोय ते पण अर्जात नमूद करा
उत्तर लिहिले · 19/12/2018
कर्म · 460
0
सर, तुम्ही त्याची तक्रार महावितरण केंद्रात करू शकता किंवा ऑनलाइन ॲपद्वारे पण तुम्ही कॉम्प्लेंट करू शकता.
उत्तर लिहिले · 29/1/2018
कर्म · 2255