उत्तर
प्रश्न विचारा
जास्त घाम येणे
1
Answer link
मला खूप घाम येतो, फार दिवसांपासून मी त्यावर इलाज करत आहे, पण काही फरक पडला नाही. काही वेळातच मी पूर्ण घामाने ओला होऊन जातो, यावर काही योग्य उपाय सांगा?
अंघोळ करताना पाण्यामध्ये तुरटी टाकून अंघोळ करा. फरक जाणवेल.
उत्तर लिहिले · 4/6/2017
Naikawadi Vaibhav Sangiv
कर्म · 4500
अकाउंट उघडा
अकाउंट उघडून उत्तर चा सर्वाधिक फायदा मिळवा.
अकाउंट उघडा
जुने अकाउंट आहे?
लॉग-इन
ऍप इंस्टॉल करा