विक्रेता
0
Answer link
तुम्ही विचारलेला प्रश्न मजेदार आहे! असा दुकानदार म्हणजे "हजाम" (Barber) .
हजाम लोकांकडून केस कापतो (माल घेतो) आणि त्याचे पैसे (दाम) देखील घेतो.
7
Answer link
व्हेंडर (Vendor) चा शब्दशः अर्थ विक्रेता असा होतो. सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये व्हेंडर हि संकल्पना आहे. वस्तू किंवा सेवा पुरवणाऱ्या व्यक्तीला किंवा समूहाला व्हेंडर असे संबोधले जाते. व्हेंडर एखादी वस्तू स्वतः तयार करून विकतात किंवा दुसऱ्या व्हेंडर कडून घेऊन ग्राहकांना विकतात. उदाहरणार्थ, तुम्ही डेअरी मधून पनीर विकत घेता, तेव्हा डेअरी वाला हा पनीर चा व्हेंडर असतो आणि तुम्ही ग्राहक.
एखादी सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाला सुद्धा व्हेंडर म्हणतात.
3
Answer link
एखाद्या कंपनीच्या उत्पादनासाठी सुट्या भागांची, म्हणजे कच्च्या मालाची, पुरवठा करणारे व्यक्ती, संस्था, कंपनी म्हणजे व्हेंडर होय. मराठीत पुरवठादार.