- Head Office (Aurangabad)
Naam Foundation
MGM Khadi centre, JNEC campus, N-6, Cidco, Aurangabad 431005Telephone – 9112126156
- Mumbai
Naam Foundation
Office 15&16, Ajay shopping center T.H.Katariya marg, Matunga (w) Mumbai 400016Telephone – 9881041059
- Pune
Naam Foundation
Vishnu darshan, 1132/3 Near lalit mahal hotel, FC road, Pune 411016Telephone – 020-25659238 / 9881041354
- Nanded
Naam Foundation
Peoples College Campus, Nanded- 431602Telephone – 9822312214
स्वयंसेवा
1
Answer link
संघटना चालवण्यासाठी सुरूवातीस पदरमोड करावी लागते.
नंतर तुमचे काम पाहून सामाजिक संस्था तुमच्या संघटनेस मदत करतील.
0
Answer link
स्वयंसेवक म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार कोणत्याही मोबदल्याशिवाय कोणतेही काम करणे. यामध्ये अधिकार, मानधन ही संकल्पना नाही, त्यामुळे मानधन आणि अधिकार याचा प्रश्नच येत नाही.
6
Answer link
नाम फौंडेशनमधे volunteer म्हणुन काम करता येत नाहि कारण नाम फौंडेशन फक्त निधी गोळा करते व ते शेतकर्यांपर्यंत रंजल्यागांजल्यांपर्यंत पोहोचवते त्यासाठी सुरुवातीपासुन काम करणारे मोजकेच आहेत नवीन कोणी घेतलेले मला तरी नाही माहीत. आपण तरीही चौकशी करु शकता
16
Answer link
सर्वांनी support kara .
आपल्या मागण्या आणि देशातील इतर समस्या सोडवण्यास आपण युवा शक्ती महत्वाची आहे. हा Ys group एवढा मोठा झाला पाहिजे महाराष्ट्राच्या कोण्या कोण्यात पोहचला पाहिजे... तरी सर्वांनी सहकार्य करा नंबर aani address द्या आणि join होऊन आपली युवाशक्ती दाखवा...
✌✌✌
धन्यवाद ⛰⛰⛰
आपल्या मागण्या आणि देशातील इतर समस्या सोडवण्यास आपण युवा शक्ती महत्वाची आहे. हा Ys group एवढा मोठा झाला पाहिजे महाराष्ट्राच्या कोण्या कोण्यात पोहचला पाहिजे... तरी सर्वांनी सहकार्य करा नंबर aani address द्या आणि join होऊन आपली युवाशक्ती दाखवा...
✌✌✌
धन्यवाद ⛰⛰⛰
3
Answer link
तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी RSS चे कार्यालय असते. तुम्ही तिथे जाऊन त्यांचा फॉर्म भरून RSS चे सदस्य होऊ शकता. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी RSS चे कार्यालय नसेल, तर 100% जिल्ह्याच्या ठिकाणी असतेच असते. तिथे तुम्हाला सर्व माहिती नक्कीच मिळेल.