Topic icon

वाहन दुरुस्ती

0
गॅरेजच्या यादीत लिहिण्यासारख्या काही गोष्टी खालीलप्रमाणे:
  • 工具 (Tools):
    • पाने (Wrench set)
    • स्क्रू ड्रायव्हर सेट (Screwdriver set)
    • हातोडा (Hammer)
    • टेस्टर (Tester)
    • प्लायर्स (Pliers)
  • ऑटोमोटिव्ह स्पेअर पार्ट्स आणि एक्सेसरीज (Automotive Spare Parts and Accessories):
    • इंजिन ऑइल (Engine oil)
    • ब्रेक ऑइल (Brake oil)
    • कूलंट (Coolant)
    • एअर फिल्टर (Air filter)
    • स्पार्क प्लग (Spark plugs)
    • टायर्स (Tyres)
  • सुरक्षा उपकरणे (Safety Equipment):
    • सेफ्टी ग्लासेस (Safety glasses)
    • हातमोजे (Gloves)
    • इअर प्लग (Ear plugs)
  • इतर आवश्यक गोष्टी (Other Necessary Items):
    • वर्क लाईट (Work light)
    • मेजरिंग टेप (Measuring tape)
    • मार्कर (Marker)
    • क्लीनिंग सप्लाइज (Cleaning supplies)
    • टॉवेल (Towel)
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440
9
क्लास पेक्षा अनुभव महत्वाचा
आपले मुस्लीम बांधवांची मुले शाळेतून घरी आली की गॅरेज वर असतात. फीटरच्या हाताखाली पान्हा दे, पक्कड दे अशी किरकोळ कामे करतात आणि हळूहळू काम शिकत जातात. बहुजन समाजातील मुले १० वी नंतर आयटीआय करणार आणि त्यानंतर त्यांचे काम सुरु करणार. तो पर्यंत ती मुले निष्णात फीटर झालेली असतात.
बहुजन समाजातील मुलांनी हे वास्तव स्विकारणे गरजेचे आहे.
उत्तर लिहिले · 18/7/2020
कर्म · 11370
5
तुम्हाला बाईक रिपेअरिंगचा व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी तुम्ही स्वतः: बाईक दुरुस्ती करणे शिकून घ्या. त्यासाठी एखाद्या बाईक मेकॅनिकच्या हाताखाली काम करा. त्यातील सर्व ज्ञान मिळवा. नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करा.
उत्तर लिहिले · 11/8/2018
कर्म · 91085
9
Joparyant repairing jamat

Nahi toparyant..................
उत्तर लिहिले · 30/4/2017
कर्म · 1085