
विष
14
Answer link
सापाचे विष जर साठवून ठेवले तर ते कित्येक दिवस प्रभावी राहू शकते. मात्र जर ते उघड्यावर राहिले किंवा मातीत पडले तर ते सभोवतालच्या गोष्टीत मिसळून जाऊन निष्प्रभ होते.
सापाचे विष माणसाला घातक तेव्हाच असते जेव्हा ते त्वचेखालून शरीरात प्रवेश करते, जे की साप चावल्यावरच शक्य असते. तोंडावाटे किंवा इतर मार्गाने सापाच्या विषाचा माणसाच्या शरीरावर परिणाम होत नाही. त्यामुळे उघड्यावरील सापाच्या विषाचा जास्त धसका घेणे काही योग्य नाही.
12
Answer link
उंदीर मारायचे विष मनुष्याला लवकर मारते, बाकी तुम्ही मित्रांचे लाडके असल्यामुळे प्रवीण साहेब तुम्ही हे घेऊ नये असे आम्हाला वाटते 😊